शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचे विक्री प्रकरण ; धागेदोरे गुजरातपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:48 IST

एका अल्पवयीन मुलीची विक्री केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील शिपाई राधिका छत्तरसिंग हिवाळे (रा.बांधकाम विभाग क्वार्टर्स) हिची सदर बाजार पोलिसांनी सोमवारी कसून चौकशी केली

जालना : येथील एका अल्पवयीन मुलीची विक्री केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील शिपाई राधिका छत्तरसिंग हिवाळे (रा.बांधकाम विभाग क्वार्टर्स) हिची सदर बाजार पोलिसांनी सोमवारी कसून चौकशी केली. चौकशीत तिने आणखी काही संशयितांची नावे सांगितली असून, या प्रकरणाचे धागेदोरे गुजरातपर्यंत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.मध्यप्रदेश व गुजरातमधील दोघांची नावे राधिका हिवाळे हिने पोलिसांना चौकशीत सांगितली आहेत. या प्रकरणाशी संबंधित गुजरातमध्ये राहणारी व्यक्ती गुंड प्रवृत्तीची असून, त्याने यापूर्वीही अशा प्रकारचा गुन्हा केला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मुलीस विकत घेणाºया राजस्थानमधील सुजितकुमार मोतीलाल लोहार याचीही पोलिसांनी चौकशी केली. लग्न करण्याच्या उद्देशानेचे आपण पीडित मुलीच्या बदल्यात अडीच लाख रुपये दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या प्रकरणात आणखी चार जणांची नावे समोर येत असून, त्यांना लवकचर अटक केली जाईल, असे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. शहरातील एका अल्पवयीन मुलीस राधिका हिवाळे हिने फूस लावून पळवून नेले होते. पोलिसांनी राजस्थानमधून या मुलीची सुटका करून शनिवारी वडिलांच्या स्वाधीन केले.