शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नशेसाठी खोकल्याच्या औषधाची विक्री

By admin | Updated: November 16, 2016 00:31 IST

बीड : शहरातील वीरशैवनगर भागात नशेसाठी खोकल्याच्या औषधाची अवैध विक्री करणाऱ्या दोन औषध विक्रेत्यांविरुद्ध सोमवारी पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

बीड : शहरातील वीरशैवनगर भागात नशेसाठी खोकल्याच्या औषधाची अवैध विक्री करणाऱ्या दोन औषध विक्रेत्यांविरुद्ध सोमवारी पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंद झाला. सोनाजी जगन्नाथ टेकाळे व पशुपती सोनाजी टेकाळे (रा. पेठबीड) अशी आरोपींची नावे आहेत. औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे यांनी वीरशैवनगरातील कनकालेश्वर विद्यालयासमोरील टेकाळे यांच्या औषधी दुकानावर छापा टाकला. डॉक्टरांच्या परवानगीशिवाय ग्राहकांना खोकल्याची औषधी नशेसाठी विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून डोईफोडे यांनी या दोघांविरुद्ध फिर्याद दिली. दुकान सील केले असून, तपास निरीक्षक अनिलकुमार जाधव करीत आहेत.औषध निरीक्षक डोईफोडे यांनी ‘रिस्पेलिन’ नावाचे खोकल्याचे औषध, ‘रेझोलॅम’ नावाच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. त्याची एकूण किंमत ३,६३१ रुपये एवढी आहे. या औषधी तपासणीसाठी मुंबईतील प्रयोगशाळेत पाठविणार असल्याचे डोईफोडे म्हणाले. (प्रतिनिधी)