शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या घाटीतील कंत्राटी कर्मचा-यांचे वेतन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:19 IST

घाटी रुग्णालयातील कंत्राटी चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचे जानेवारी महिन्याचे वेतन फेब्रुवारी महिना संपत आला तरी झालेले नाही. वेतनाची अनियमितता, मिळणारी कमी रक्कम, ‘पीएफ ’चा अभाव अशा कारणांमुळे मंगळवारी कर्मचा-यांनी काम बंदचा पवित्रा घेतला. जवळपास दोन तास काम ठप्प होते. दोन दिवसांत वेतन करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर कर्मचारी कामावर परतले.

ठळक मुद्देकाम बंदचा पवित्रा: जानेवारीचे वेतन होईना

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयातील कंत्राटी चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचे जानेवारी महिन्याचे वेतन फेब्रुवारी महिना संपत आला तरी झालेले नाही. वेतनाची अनियमितता, मिळणारी कमी रक्कम, ‘पीएफ ’चा अभाव अशा कारणांमुळे मंगळवारी कर्मचा-यांनी काम बंदचा पवित्रा घेतला. जवळपास दोन तास काम ठप्प होते. दोन दिवसांत वेतन करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर कर्मचारी कामावर परतले.घाटी रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचाºयांची तब्बल १७५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे सफाईगार तथा चतुर्थश्रेणीची कामे करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरविण्यासाठी नोंदणीकृत पुरवठादारांकडून ६० कर्मचारी घेण्यात आले. मेमर्स विद्युत मंडळ माजी अ‍ॅप्रेंटिस सुशिक्षित बेरोजगार सोसायटीला कंत्राट मिळाले. ५ आॅक्टोबरपासून कर्मचारी रुजू झाले; परंतु प्रत्येक महिन्याला वेतनासाठी १५ ते २० तारखेपर्यंत प्रतीक्षा करावी लागत असल्याच्यातक्रारी कर्मचाºयांकडून होत आहेत. जानेवारी महिन्यातील वेतन फेब्रुवारी महिना संपत झाला तरी झालेले नाही. त्यामुळे घर खर्च कसा करावा, असा प्रश्न कर्मचाºयांना पडला आहे. संतापाने कर्मचाºयांनी काम बंदचा पवित्रा घेत वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांच्याकडे धाव घेत वेळेवर वेतन करण्याची मागणीकेली.रुजू होऊन चार महिने उलटूनही अद्यापही वेतन स्लीप, पीएफ क्रमांक मिळत नसल्याची तक्रार कर्मचाºयांनी केली. घाटी प्रशासनाकडून पेमेंट न मिळाल्याने कर्मचाºयांचे वेतन झालेले नाही; परंतु दोन दिवसांत वेतन केले जाईल, असे कं त्राटदाराने सांगितले. दोन दिवसांत वेतनाचा प्रश्न सुटेल, असे भारत सोनवणे यांनीही सांगितले.