शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

सहारा मुंबई संघ अंतिम फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 01:11 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गरवारे क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत सहारा ‘मुंबई’ आणि ‘ग्लास पॉलिश इंडिया’ या दोन संघांत विजेतेपदाची लढत होणार आहे. बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत ग्लास पॉलिश इंडिया संघाने शहर पोलीसचा, तर दुसºया उपांत्य फेरीत सहारा मुंबईने पुणे संघाचा पराभव केला.

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गरवारे क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत सहारा ‘मुंबई’ आणि ‘ग्लास पॉलिश इंडिया’ या दोन संघांत विजेतेपदाची लढत होणार आहे. बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत ग्लास पॉलिश इंडिया संघाने शहर पोलीसचा, तर दुसºया उपांत्य फेरीत सहारा मुंबईने पुणे संघाचा पराभव केला.पहिल्या उपांत्य फेरीत ग्लास पॉलिश इंडियाने २0 षटकांत ७ बाद १९0 धावा केल्या. त्यांच्याकडून रोहित राणे याने ४९ व खालीद झमान याने ४१ धावा केल्या. शहर पोलीसकडून इम्रान खानने २ गडी बाद केले. संदीप सहानी, अमित पाठक व अंकित अंबेपवार यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात शहर पोलीस संघ १९.४ षटकांत १२९ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून मुकीम शेखने ३२ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ५५ व राहुल शर्माने २९ धावा केल्या. कुमार दोरेसा, तुषार म्हात्रे, सागर मुळे यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.दुसºया उपांत्य फेरीत प्रीतम पाटीलने ५३ चेंडूंत ५ चौकार व १0 षटकारांसह ठोकलेल्या १00 धावांच्या बळावर सहारा मुंबईने २ बाद २१७ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात साई ९ स्पोर्टस् पुणे संघ १३४ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून सूरज शिंदेने ५७ धावा केल्या. मानसिंग निगडेने ३ गडी बाद केले.