शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

सॅफरॉन लँडमार्क बनले महामॅरेथॉनचे टायटल स्पॉन्सर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:46 IST

शहराला वेध लागलेल्या लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेचा ज्वर हळूहळू चढत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद :शहराला वेध लागलेल्या लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेचा ज्वर हळूहळू चढत आहे. सॅफरॉन लँडमार्क आणि सॅफरॉन लँडस्केप यांनी ‘लोकमत महामॅरेथॉन-२०१७’ स्पर्धेच्या टायटल स्पॉन्सरची जबाबदारी स्वीकारली आहे. ही स्पर्धा १७ डिसेंबरला औरंगाबादेत होतआहे.आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करून शहराची नवी ओळख निर्माण करण्याच्या हेतूने गेल्या वर्षी ‘लोकमत’ने २१ कि. मी. मॅरेथॉनचे आयोजन केले होते. शहरामध्ये प्रथमच भव्य स्पर्धा होत असल्यामुळे हजारो लोकांनी सहभाग नोंदवून मॅरेथॉन यशस्वी केली. यंदा त्यापेक्षाही मोठी स्पर्धा घेण्यात येणार आहे. या मॅरेथॉनमध्ये ‘मजा भी दुगना होगा’!सॅफरॉन असोसिएटस्चे दोन प्रकल्प - सॅफरॉन लँडमार्क आणि सॅफरॉन लँडस्केप यांचा शुभारंभ नुकताच झाला. ‘लँडमार्क’ हे कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे तर ‘लँडस्केप’ हा निवासी २५ बंगल्यांचा प्रकल्प आहे. महारेरा कायद्यांतर्गत नोंदणीकृत एमआयटी कॉलेजजवळ उभारल्या जाणाºया प्रकल्पात सर्व सुख-सुविधा आहेत. ज्याप्रमाणे सॅफरॉन आधुनिक जीवनशैलीनुसार आधुनिक प्रकल्प विकसित करीत आहे, त्याप्रमाणे लोकमत महामॅरेथॉनसुद्धा शहराचे जीवनमान उंचावत आहे. दोघांचे एकत्र येणे जणू नैसर्गिक भागीदारीच. सॅफरॉन गु्रपचे संचालक अनिल मुनोत, मनोज काला, महेश लाभशेटवार, राजेश वरगंटवार, ललित झांबड, मनीष पारेख यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आगळीवेगळी भेट ठरणार आहे. तुम्ही जर अद्याप तयारी सुरू केली नसेल तर कसली वाट पाहताय? ‘जागो रे, भागो रे’चा नारा देत करा सराव. कारण ही महामॅरेथॉन केवळ स्पर्धा नाही. स्वत:ला ओळखण्याची ती एक धाव आहे.