शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

स. भु. क्रीडा महोत्सवात कबड्डीत रांजणी संघाला तिहेरी मुकुट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:16 IST

सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतर्फे आयोजित क्रीडा महोत्सवात रांजणी येथील स. भु. प्रशालेने कबड्डीत तिहेरी मुकुट पटकावला. व्हॉलीबॉलमध्ये मुलांच्या १७ वर्षांखालील वयोगटात औरंगाबादचा संघ अजिंक्य ठरला.

औरंगाबाद : सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतर्फे आयोजित क्रीडा महोत्सवात रांजणी येथील स. भु. प्रशालेने कबड्डीत तिहेरी मुकुट पटकावला. व्हॉलीबॉलमध्ये मुलांच्या १७ वर्षांखालील वयोगटात औरंगाबादचा संघ अजिंक्य ठरला.अंतिम निकाल (कबड्डी १४ वर्षांखालील मुले) : १. रांजणी, २. भराडी, जालना. मुली : १. रांजणी, २. वडोदबाजार, ३. बिडकीन. १७ वर्षांखालील मुले : १. रांजणी, २. वडोदबाजार, ३. औरंगाबाद. मुली : १. भराडी, २. गोंदेगाव, ३. जालना.व्हॉलीबॉल (१४ वर्षांखालील मुले) : १. गोंदेगाव, २. बिडकीन, ३. औरंगाबाद. मुली : १. गोंदेगाव, २. वडोदबाजार, ३. भराडी. १७ वर्षांखालील मुले : १. औरंगाबाद, २. गोंदेगाव, ३. बिडकीन. मुली : १. गोंदेगाव, २. भराडी, ३. वडोदबाजार. खो-खो (१४ वर्षांखालील मुले) : १. औरंगाबाद, २. बिडकीन, ३. वडोदबाजार. मुली : १. रांजणी, २. औरंगाबाद, ३. बालानगर. १७ वर्षांखालील मुले : १. वडोदबाजार, २. बिडकीन, ३. कुंभार पिंपळगाव. मुली : १. बालानगर, २. कुंभारपिंपळगाव, ३. भराडी. कुस्ती (७४ किलो) : १. देवकुमार दुबे (औरंगाबाद), २. केतन चव्हाण (बालानगर). ६0 किलो : १. वैभव वाघ (रांजणी), २. ए. रफिक (गोंदेगाव). ६६ किलो : १. सुभाष ब्राह्मणे (वडोदबाजार), २. अबुजर बागवान (रांजणी). ५५ किलो : १. आकाश मिरगे (भराडी), २. सचिन नरवडे (औरंगाबाद), ३. दीपक जाधव (गोंदेगाव). ५0 किलो : १. संदीप राठोड (गोंदेगाव), २. आजिनाथ गुंजाळ (वडोदबाजार), ३. कृष्णा साळवे (भराडी). ४६ किलो : १. रमेश जाधव (बिडकीन), २. गणेश धनवटे (रांजणी), ३. समाधान शेवलकर (गोंदेगाव). ४२ किलो : १. ताराचंद राठोड (बिडकीन), २. अतुल राऊत (भराडी), ३. कृष्णा साठे (बालानगर). बक्षीस वितरण आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक डॉ. बीरसिंग यादव, व्हॉलीबॉलपटू गुरबिंदरसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी सरचिटणीस अ‍ॅड. दिनेश वकील, सहचिटणीस श्रीरंग देशपांडे, ज्ञानप्रकाश मोदाणी, जुगलकिशोर धूत, अमोल भाले, साधना शाह, अरुण कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष पुंडलिकराव खोमणे, मनोहर तौर, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रशालांचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका यांची उपस्थिती होती. क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. दयानंद कांबळे, विशाल देशपांडे, आयोजन समिती सचिव सतीश पाठक, चंद्रशेखर पाटील, सुरेखा देव-कुलकर्णी, शिरीष मोरे, अनिल देशमुख, पूनम राठोड, उदय पंड्या, मंगेश डोलारे, सुरेश म्हस्के, प्रेम गोरमे, पद्माकर इंगळे, मंजूषा फडके, अलका कलकोटे, संगीता जहागीरदार, हेमलता जगताप, राहुल अहिरे आदींनी परिश्रम घेतले.