शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

स. भु.ने जिंकली आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 01:00 IST

सरस्वती भुवन प्रशालेने अल्फोन्सा स्कूलचा ८ विकेटस् राखून पराभव करताना जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित आंतरशालेय गादिया चषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. अष्टपैलू कामगिरी करणारा कृष्णा पवार सामनावीर ठरला.

औरंगाबाद : सरस्वती भुवन प्रशालेने अल्फोन्सा स्कूलचा ८ विकेटस् राखून पराभव करताना जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित आंतरशालेय गादिया चषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. अष्टपैलू कामगिरी करणारा कृष्णा पवार सामनावीर ठरला.शुक्रवारी एडीसीएच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात अल्फोन्सा संघाने १४.५ षटकांत सर्वबाद ९६ धावा केल्या. त्यांच्याकडून उत्सव सिन्हाने ३१ चेंडूंत ३२ व सौरभ चौधरीने ११ चेंडूंत १९ धावा केल्या. सरस्वती भुवन प्रशालेकडून कृष्णा पवार, प्रसाद कुलकर्णी व मंदार कुलकर्णी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात सरस्वती भुवन प्रशालेने विजयी लक्ष्य १३.२ षटकांत २ गडी गमावून १00 धावा करीत पूर्ण केले. सरस्वती भुवन प्रशालेकडून कृष्णा पवारने ४0 चेंडूंत ८ चौकार व एका षटकारासह ६१ आणि आकाश राठी याने नाबाद ३२ धावा केल्या. अल्फोन्सा संघाकडून जहागीर हकीम याने १५ धावांत २ गडी बाद केले.अंतिम सामन्यानंतर सुभाष धूत, अ‍ॅड. गोपाल पांडे, जिल्हा क्रिकेट संघटनेचे कोषाध्यक्ष सुभाष पटेल, सदस्य रमेश गुमास्ते, मोहन बोरा, शेख हबीब, पंच सय्यद जमशीद, निकोलस अ‍ॅन्थोनी, हिरासेठ गादिया, जितेंद्र गादिया यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.स्पर्धेचे मानकरीसामनावीर : अक्षय राठीउत्कृष्ट गोलंदाज : देवाशिष भावसारफलंदाज : ओंकार शिंदेमालिकावीर : कृष्णा पवार