शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा अ‍ॅक्वाथलॉन स्पर्धेत रूपाली, प्रणव, श्रेयस, आशिष, सानिका अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:35 IST

नुकत्याच झालेल्या जिल्हा अ‍ॅक्वाथलॉन स्पर्धेत रूपाली पानसे, प्रणव कवडे, श्रेयस निरवळ, आशिष जाधव, श्रीराम लोमटे, सानिका झोपे यांनी आपापल्या गटात अव्वल स्थान पटकावले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नुकत्याच झालेल्या जिल्हा अ‍ॅक्वाथलॉन स्पर्धेत रूपाली पानसे, प्रणव कवडे, श्रेयस निरवळ, आशिष जाधव, श्रीराम लोमटे, सानिका झोपे यांनी आपापल्या गटात अव्वल स्थान पटकावले.या स्पर्धेत ८० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. अ‍ॅक्वाथलॉनमध्ये ३०० मीटर स्विमिंग, ४ कि.मी. रनिंग याचा समावेश होता.निकाल (१२ वर्षांखालील) : १. प्रणव कवडे, २. रुद्राक्ष ठाकरे, ३. रोहन सोनवणे, ४. अथर्व माळी, ५. श्लोक देवकर, ६. अनुज सूर्यवंशी. १८ वर्षांखालील : १. श्रेयस निरवळ, २. अभिरभानू धारवाडकर, ३. अजयसिंह पाल, ४. अर्जुन बारवाल, ५. प्रतिष देशपांडे, ६. शौनक जोशी. ४० वर्षांखाली पुरुष गट : १. आशिष जाधव, २. किशोर राऊत, ३. सुशांत मगर, ४. भूषण रावेरकर, ५. बाळासाहेब त्रिभुवन, ६. प्रफुल्ल जटाळे. ४१ वर्षांवरील गट : १. श्रीराम लोमटे, २. रमेश मोरे, ३. अंबादास पिसोळकर, ४. रुस्तुम तुपे, ५. सुहास देशपांडे. मुलींचा गट (१८ वर्षांखालील) : १. सानिका झोपे, २. दिव्यानी सूर्यवंशी, ३. मनवा मेहता, ४. तनिष्का जिव्हाडे, ५. गौरी मार्कंडे. महिला गट : १. रूपाली पानसे, २. सीमा यादव, ३. स्वाती जिव्हाडे, ४. प्रियंका गिरी, ५. वैशाली गोरे, ६. अश्विनी मार्कंडे. तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन डॉ. विजय व्यवहारे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मोहंमद कदीर खान, अब्दुला खान, इरफान अमोदी, राज्य ट्रायथलॉन संघटनेचे कोषाध्यक्ष अभय देशमुख, स्पर्धा सचिव अंकुशसिंह पाल, डॉ. संदीप जगताप, चरणसिंग संघ आदी उपस्थित होते. बक्षीस वितरण लौकिक कोरेगावकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी भगवान माळी, नितीन झोपे उपस्थित होते. याप्रसंगी प्रशिक्षक मुकेश बाशा, आनंद धारवाडकर, पद्मा धारवाडकर, अनिकेत देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.