शहरं
Join us  
Trending Stories
1
3BHK फ्लॅट 'काश्मिरी फळे' ठेवण्याच्या नावाखाली घेतला अन्...; डॉक्टर मुजम्मिलची स्फोटके लपवण्याची सगळी Inside Story
2
वर्ष संपता संपता २०२५ साठीची बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली; अशी घटना घडली की, ठरली 'असाधारण घटनां'पैकी एक
3
सोन्याच्या दरात घसरण, चांदी मात्र सुस्साट... एकाच झटक्यात २७५८ रुपयांची तेजी, पाहा नवी किंमत
4
५० खोके हे सत्यच, संतोष बांगरांना एकनाथ शिंदेंनी ५० कोटी दिले; भाजपा आमदाराचा खळबळनजक दावा
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
दत्त जयंती २०२५: गुरुलीलामृत ग्रंथ पठण करा, स्वामी सदैव साथ देतील; पाहा, कसे करावे पारायण?
7
जगात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश हादरला, १७ जणांचा बळी; भूस्खलनानंतर बसले दोन मोठे भूकंपाचे धक्के
8
Sri Lanka: श्रीलंकेत पावसाचा हाहाकार! पूर आणि भूस्खलनात आतापर्यंत ३१ जणांचा बळी; १४ बेपत्ता
9
दोषमुक्त पंचक २०२५: ५ दिवस अशुभ-अमंगल, ‘ही’ कामे करणे टाळा; कधी संपणार प्रतिकूल काळ?
10
लग्नघरात शोककळा, वराच्या कारखाली चिरडून वडिलांचा मृत्यू, वधूचा भाऊ गंभीर जखमी  
11
WPL 2026 : कोण आहे Mallika Sagar? IPL मेगा लिलावात तिच्याकडून झालेल्या ३ मोठ्या चुका
12
Jio-BlackRock ची म्युच्युअल फंडात धमाकेदार एंट्री! सेबीची ४ नव्या फंडांना मंजुरी; गुंतवणूकदारांना मोठी संधी
13
रात्री ११:४५ वाजता, चेन तुटली, अंधारामुळे 'ती' घाबरली; तरुणीसोबत रॅपिडो रायडरने केलं 'असं' काही...
14
अमेरिका ठरला स्वत:च्याच ट्रेनिंगचा बळी, व्हाईट हाऊस गोळीबार करणाऱ्याबद्दल धक्कादायक खुलासा
15
Deepika Padukone Business: दीपिका पादुकोण कोणत्या कंपनीची आहे मालक; अचानक का चर्चेत आलंय तिचं नाव?
16
नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच म्हणतोय, “मला मतदान करू नका!”, नेमकं कारण काय?
17
बिहार निवडणुकीतील घात कोणी केला? आरजेडीने चौकशी सुरू केली; कठोर कारवाई करण्याची तयारी
18
भावोजींसोबत मेहुणी फरार, त्रस्त पित्याची पोलिसांत तक्रार; म्हणाले, ‘लाखभर रुपयेही सोबत नेले’
19
निवृत्त लोकांसाठी धोक्याची घंटा! फक्त FD वर अवलंबून राहिल्यास तुमच्या पैशाचे मूल्य होईल अर्धे!
20
Kolhapur: रक्षाविसर्जनावरुन स्मशानभूमीत तिरडीच्या काठ्या काढून नातेवाइकांत डोके फुटेपर्यंत हाणामारी, इचलकरंजीचे चौघे जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आज धावणार सचखंड एक्सप्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:26 IST

थून धावणाºया सचखंड एक्स्प्रेससह इतर गाड्या मागील तीन दिवसांपासून रद्द करण्यात येत होत्या, परंतु उत्तर भारतातील परिस्थिती पूर्वपदावर आल्याने २९ आॅगस्ट रोजी सुटणारी श्री हुजूर साहिब नांदेड - अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आपल्या निर्धारित वेळेत नांदेड स्थानकातून सुटेल़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: येथून धावणाºया सचखंड एक्स्प्रेससह इतर गाड्या मागील तीन दिवसांपासून रद्द करण्यात येत होत्या, परंतु उत्तर भारतातील परिस्थिती पूर्वपदावर आल्याने २९ आॅगस्ट रोजी सुटणारी श्री हुजूर साहिब नांदेड - अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आपल्या निर्धारित वेळेत नांदेड स्थानकातून सुटेल़डेरा सच्चा सौदा यांच्या अनुयायांमुळे कायदा आणि सुरक्षेची समस्या उद्भवल्याने उत्तर भारतातून धावणाºया गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते़ त्यामुळे अनेक गाड्या रद्द झाल्या तर काही गाड्या विलंबाने धावल्या़ २८ आॅगस्ट रोजी अमृतसरवरून सुटणारी आणि नांदेडकडे येणाºया दोन्ही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.उत्तर रेल्वेची परिस्थिती पूर्वपदावर आल्याने नांदेड येथून २९ आॅगस्ट रोजी सुटणारी गाडी संख्या १२७१५ नांदेड - अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आपल्या नियमित वेळेवर नांदेड स्थानकातून सुटेल़ तर गाडी संख्या १२४२२ अमृतसर ते हु. सा. नांदेड सचखंड एक्स्प्रेस आणि गाडी संख्या १२७१५ अमृतसर ते नांदेड सचखंड एक्स्प्रेस २८ आॅगस्ट रोजी निघाली नसल्यामुळे २९ आॅगस्ट रोजी दोन्ही गाड्या नांदेड विभागात येणार नाही.