शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

भर महामार्गावर ट्रक आरटीओच्या टीमने थांबवला म्हणून मागून येणारी मिनीबस या ट्रकवर आदळली: अंबादास दानवे

By संतोष हिरेमठ | Updated: October 15, 2023 12:41 IST

चौकशी करून दोषींवर कारवाई करू- दादा भुसे

संतोष हिरेमठ

छत्रपती संभाजीनगर : रात्री भर महामार्गावर ट्रक आरटीओच्या टीमने थांबवला म्हणून मागून येणारी मिनीबस या ट्रकवर आदळली. हा मानवनिर्मित अपघात आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले. तर या अपघातप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे म्हणाले.

अंबादास दानवे,  दादा भुसे यांनी समृद्धी महामार्गावरील अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची भेट घेत त्यांना धीर दिला. घाटी रुग्णालयात दाखल रुग्णांची भेट घेत दादा भुसे यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारणा केली. 

अंबादास दानवे म्हणाले,  इंटरचेंजवरील टोल नाका क्रॉस करून समृद्धी महामार्गाला लागण्यापूर्वी प्रादेशिक परिवहन विभागाच्या लोकांनी वाहनांची तपासणी करणे आवश्यक आहे.  रात्री भर महामार्गावर ट्रक आरटीओच्या टीमने थांबवला म्हणून मागून येणारी मिनीबस या ट्रकवर आदळली. हा मानवनिर्मित अपघात आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे.

समृद्धी महामार्ग हा आता धंद्याचा महामार्ग बनला असून जे आरटीओ अधिकारी त्यावेळी अपघातस्थळी कर्तव्यावर होते, त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. अशावेळी भर महामार्गावर गाडी थांबवणं चुकीचं आहे तसं क्षमतेपेक्षा अधिक लोक बसवून नेणेही चुकीचच आहे.