शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण करून सव्वा लाख लुटले

By admin | Updated: October 29, 2015 00:24 IST

केज : येथून धारूरकडे जाणाऱ्या जीपमधील पाच लोकांनी लातूर येथील व्यापाऱ्यास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडील सव्वा लाखांचा ऐवज हिसकावून घेतल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडली.

केज : येथून धारूरकडे जाणाऱ्या जीपमधील पाच लोकांनी लातूर येथील व्यापाऱ्यास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडील सव्वा लाखांचा ऐवज हिसकावून घेतल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी केज ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.लातूर येथील व्यापारी महेश रूद्रवार हे केज येथे मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास आले होते. त्यांना धारूर येथे नातेवाईकांकडे भेटण्यासाठी जायचे होते. केज बसस्थानकावर थांबले असताना तेथे एक जीप आली. जीप धारूरकडे जात असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे महेश रूद्रवार व त्यांचे सोबती मस्के हे दोघे जीपमध्ये बसले. कासारी फाट्यादरम्यान जीपमधील पाच जणांनी त्या दोघांना मारहाण करत सोनसाखळी, दोन मोबाईल, नगदी रोख ३३ हजार असा एकूण १ लाख ३० हजार ९५० रूपयांचा ऐवज लुटला. (वार्ताहर)