शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
4
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
5
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
6
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
7
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
8
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
9
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
11
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
12
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
13
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
14
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
15
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
16
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
17
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
18
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
19
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
20
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  

महानगरातील रस्ते चकाचक होणार

By admin | Updated: August 27, 2014 00:42 IST

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील जर्जर झालेल्या रस्त्यांचे पक्के डांबरीकरण करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे.

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील जर्जर झालेल्या रस्त्यांचे पक्के डांबरीकरण करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. या रस्त्यासाठी निविदाही काढण्यात आल्या असून, पावसाळा संपताच रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.सिडको वाळूज महानगर-१ व २ मधील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे या खड्ड्यात पाणी साचत असून, ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना खड्डे दिसत नसल्यामुळे छोटे-मोठे अपघात घडत आहेत. रस्ते तसेच सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात, यासाठी काँग्रेसचे नारायण हातोले, सिद्राम पारे, दुर्गा निंबोळकर आदींनी सिडको प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला आहे.सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी या भागातील प्रलंबित प्रश्न प्राधान्यक्रमाने निकाली काढून नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेआहेत. रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्यामुळे सिडको प्रशासनाने सिडको वाळूज महानगर- १ व २, वडगाव- तीसगाव रोड, म्हाडा कॉलनी परिसरातील संपूर्ण रस्त्यांचे पक्के डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.