शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रविवारीही वाहतुकीचा बोजवारा

By admin | Updated: July 17, 2017 00:59 IST

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून तर थेट नगरनाक्यापर्यंत पुन्हा एकदा दिवसभर वाहनधारकांना वाहतूक व्यवस्थेचा बट्ट्याबोळ कसा सुरू आहे, याचा प्रत्यय आला.

रविवारी सुटीचा दिवस...त्यात आभाळ भरून आलेले...अधूनमधून मंद पावसाच्या सरी कोसळत असताना हजारो औरंगाबादकरांनी दौलताबाद, खुलताबाद आणि म्हैसमाळला जाण्याचा बेत आखला. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून तर थेट नगरनाक्यापर्यंत पुन्हा एकदा दिवसभर वाहनधारकांना वाहतूक व्यवस्थेचा बट्ट्याबोळ कसा सुरू आहे, याचा प्रत्यय आला. जिकडे तिकडे वाहतूक कोंडी असताना प्रत्येक चौकात आठ ते दहा वाहतूक पोलीस दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीच्या नावाने ‘टार्गेट’करीत होते. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे बळ नसते. वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी चौकाचौकांत उभे राहणारे पोलीस ‘बळ’येते तरी कोठून, असा प्रश्न तमाम औरंगाबादकरांना पडला आहे.जालना रोड म्हणजे स्मार्ट सिटीची लाईफ लाईन होय. एक दिवस संपूर्ण जालना रोड बंद ठेवायचा म्हटले तरी अशक्यप्राय बाब आहे. काही वर्षांपूर्वी एका सर्वेक्षणात निदर्शनास आले होते की, २४ तासांमध्ये जालना रोडवरून पाच लाखांहून अधिक वाहने ये-जा करतात. आता हे प्रमाण किंचित वाढले असेल असे आपण गृहीत धरू या...ज्या रस्त्यावर सहा लाख वाहने दररोज धावतात त्या रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था कशी असायला हवी...राज्यातील इतर मोठ्या शहरांमध्ये जालना रोडपेक्षाही मोठे रस्ते आहेत. तेथेही वाहतुकीचा ताण औरंगाबादपेक्षा कितीतरी जास्त आहे. तेथे असा सत्यानाश होत नाही.रविवारी सुटीच्या मूडमध्ये घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांना सेव्हन हिल, आकाशवाणी, अमरप्रीत, बाबा पेट्रोलपंप, नगरनाक्यापर्यंत वाहतूक कोंडीतून जावे लागले.