शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

कटकटगेटला दोन्ही बाजूने रस्ता

By admin | Updated: September 26, 2016 00:35 IST

औरंगाबाद : ऐतिहासिक कटकटगेटच्या दोन्ही बाजूने रस्ता करण्यासाठी मागील काही वर्षांपासून जोरदार प्रयत्न सुरू होते. अखेर या उपक्रमाला मुहूर्त सापडला

औरंगाबाद : ऐतिहासिक कटकटगेटच्या दोन्ही बाजूने रस्ता करण्यासाठी मागील काही वर्षांपासून जोरदार प्रयत्न सुरू होते. अखेर या उपक्रमाला मुहूर्त सापडला असून, २८ सप्टेंबर रोजी पाकलमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते कटकटगेटच्या मार्गासाठी करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. महापालिकेने गेटच्या दोन्ही बाजूने रस्त्यात बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांना तातडीने टीडीआर प्रदान केले आहेत.शहरात पूर्वी ५२ दरवाजे होते. आता बोटावर मोजण्याएवढेच दरवाजे शिल्लक राहिले आहेत. कटकटगेट येथे मागील अनेक वर्षांपासून दरवाजाच्या आतून वाहतूक सुरू आहे. वाहतुकीमुळे दरवाजाचे आयुष्य कमी होत असल्याचे इतिहास तज्ज्ञांचे मत होते. गेटच्या दोन्ही बाजूने रस्ता करावा, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून सुरू होती. शहरातील काही दरवाजांच्या दोन्ही बाजूने वाहतूक वळविण्यात आली आहे. कटकटगेटसाठी मनपाकडे पुरेसा निधी नव्हता. पालकमंत्री रामदास कदम यांनी डीपीडीसीमधून २ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली. पहिला टप्प्यात मनपाला ५० लाखांचा निधीही प्राप्त झाला. मात्र, रस्त्यासाठी दोन्ही बाजूने ३० फूट रुंद रस्ता करायचा होता. पालकमंत्री रामदास कदम यांचा या कामासाठी सतत पाठपुरावा सुरू होता. मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी युद्धपातळीवर हे काम करण्याचे आदेश दिल्यामुळे मनपाच्या नगररचना विभागाने सर्वेक्षण केले. रस्त्यात एकूण ११ मालमत्ता बाधित होत असल्याचे निदर्शनास आले. सर्व मालमत्ताधारकांशी चर्चा करण्यात आली. मोबदला किंवा टीडीआर देण्याचे मनपातर्फे सांगण्यात आले. ६ मालमत्ताधारकांनी टीडीआर घेण्यास सहमती दर्शविली. त्यांचे रीतसर प्रस्तावही नगररचना विभागात दाखल करण्यात आले. नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी तातडीने ५ टीडीआर मंजूर केले. एका मालमत्ताधारकाच्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. एका मालमत्ताधारकाला एफएसआय वाढवून हवा आहे. उर्वरित मालमत्ताधारकांनी मोबदला मागितला तर त्यांना मोबदलाही देण्याची तयारी मनपा प्रशासनाने दर्शविली आहे.