शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पाटोद्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ

By admin | Updated: January 31, 2017 00:20 IST

पाटोदा : शहरातील पेठ भागात सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास ८ ते १० दरोडेखोरांनी धुमाकूळ घालीत चार दुकाने फोडली.

पाटोदा : शहरातील पेठ भागात सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास ८ ते १० दरोडेखोरांनी धुमाकूळ घालीत चार दुकाने फोडली. यावेळी चोरांनी सीसी टीव्हीचे वायर तोडून तीन सराफा दुकाने व एका जनरल स्टोअर्स फोडून ३ किलो चांदीसह रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज लांबविला. पोलिसांनी बेवारस कार जप्त केली आहे.८ ते १० जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने सर्वप्रथम बापूराव बनकर यांचे गणेश ज्वेलर्स, गणेश बेदरे यांचे मोरेश्वर ज्वेलर्स आणि आनंदकुमार संचेती यांचे आनंद ज्वेलर्स या तीन दुकानांत हात साफ करीत ३ किलो चांदी व रोख १० हजार रुपये चोरले. त्यानंतर पी.डी. जायभाये यांच्या राजलक्ष्मी जनरल स्टोअसमध्येही डल्ला मारला. तिजोरी फोडण्यात दरोडेखोरांना अपयश आल्याने व दोन दुकानांचे शटरच्या आतील गेट न उघडल्यामुळे ही दुकाने वाचली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. श्वानपथकाला यावेळी पाचारण करण्यात आले होते. या घटनांमुळे व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, सराफा दुकानातील सीसीटीव्हीचे वायर तोडण्याआधी चोरटे फुटेजमध्ये दिसत आहेत. ते फुटेजही ताब्यात घेतले आहे. (वार्ताहर)