शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाºयांच्या रिक्त पदांमुळे कामावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:35 IST

येथील महसूल विभागातील अधिकाºयांच्या रिक्त पदांमुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होवू लागला आहे़ त्यामुळे ही रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील महसूल विभागातील अधिकाºयांच्या रिक्त पदांमुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होवू लागला आहे़ त्यामुळे ही रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज निर्माण झाली आहे़अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांची गेल्या आठवड्यात चंद्रपूर येथे तडकाफडकी बदली करण्यात आली़ बदलीचे कारण देण्यात आले नाही़ त्यांच्या जागी अन्य कोणाचीही नियुक्ती केलेली नाही़ त्यांचा पदभार निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्याकडे देण्यात आला आहे़ पिनाटे यांच्याकडे यापूर्वीच जिल्हा पुरवठा अधिकाºयांचा पदभार आहे़ परभणीच्या उपविभागीय अधिकारी डॉ़ सुचिता शिंदे यांच्याकडे सेलूच्या उपविभागीय अधिकºयांचा पदभार असून, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांच्याकडे पुनर्वसन उपजिल्हाधिकाºयांचा पदभार आहे़ रोहयो उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांच्याकडे निवडणूक उपजिल्हाधिकारी व भूसंपादन उपजिल्हाधिकाºयांचा पदभार आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रत्येक उपजिल्हाधिकाºयांकडे अतिरिक्त पदभार असल्याने याचा त्यांच्या मूळ कामावर व पदभार असलेल्या कामावर परिणाम होत आहे़ परिणामी विविध विकास कामांच्या फाईली प्रलंबित राहत आहेत़ अशात नांदेड मनपाच्या निवडणुकीसाठी जिल्हाकचेरीतील दोन उपजिल्हाधिकाºयांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे त्याचाही दैनंदिन कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे़