शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कॅम्पस क्लब सदस्य नोंदणीला प्रतिसाद

By admin | Updated: August 9, 2014 00:26 IST

जालना : लोकमत कॅम्पस् क्लबच्या सदस्य नोंदणीला सहाव्या दिवशीही विविध शाळेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जालना : लोकमत कॅम्पस् क्लबच्या सदस्य नोंदणीला सहाव्या दिवशीही विविध शाळेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नोंदणीची ही पहिली फेरी असून गोल्डन ज्युबली, सेंटमेरी, एमआरडीए यासह अन्य शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे नोंदणी केली. गोल्डन ज्युबली, रेयान इंटरनॅशनल, पोदार इंग्लिश स्कुल, सेन्ट मेरी, अनिल जिंदल स्कुल, किड्स केंब्रिज, एमआरडिए स्कूल, आनंद पब्लिक, शेमरॉक स्कूल, देवगिरी इंग्लिश, विठ्ठल प्रायमरी आर एच व्ही, एस बी स्कूल, सी टी एम के ,बी पी उगले, स्कूल रूषी विदया सकलेच्या, राजर्षी शाहू , बचपन प्ले स्कूल, सील्व्हर ज्यूब्ली, किंग्स इग्लीश ए टू झेड नर्सरी, जी. जी. बगडीया स्कूल आदी शाळांमधून सद्स्यता नोंदणीला सुरूवात झाली असून विद्यार्थ्यांमध्ये सदस्यता नोंदणीसाठी उत्साहाचे वातावरण आहे़ कॅम्पस क्लब हे विदयार्थ्यांच्या कलगुणांना वाव देणारे सर्वांत मोठे व्यासपीठ जालन्यात दरवर्षी मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर यावर्षीही सूरू झालेले आहे. कॅम्पस क्लबच्या माध्यमातून आंतरशालेय क्रीडा, खुल्या स्पर्धा, बौध्दीक विकासाला चालना देणारे आणि मनोरंजनात्मक कार्यक्र म घेण्यात येणार आहेत.नोंदणी करताच सदस्यास ओळखपत्र देण्यात येते. १५० रुपये किंमतीची पाण्याची बॉटल देण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त १५०० रूपये किंमतीची कूपन पूस्तीका, यात दौलताबाद येथील एच टू ओ वाटर पार्कमध्ये वर्षभरात कधीही मोफम प्रवेश करता येतो. तसेच अन्य प्रायोजकांनकडून विविध आकर्षक वस्तू देखील देण्यात येणार आहे. तसेच १५०००० रू किंंमतीचा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. अधिक माहिती व सदस्य नोंदणीसाठी लोकमत भवन गिता कॉम्पक्स, गादिया हॉस्पीटल समोर भोकरदन नाका, जालना ९६६५१०११३४ या क्रमांकावर तसेच, अभिनव करिअर अकॅडमी, डबलजीन जुना जालना (९४०३३४्र०४५०), सरिताज् ब्रिलियन्स अ‍ॅकॅडमी, आऱ पी़ रोड, (९४२०००२०७२), रुक्मीनी गिफट सेंटर शिवाजी पुतळा नवीन जालना (८२७५९३०९११), अभिजात कोचींग क्लासेस भाग्यनगर जूना जालना, (९८२२९९४०८२), ओम कोचींग क्लासेस शनि मंदिर, जुना जालना (९१७५१२०६३८) शिवानी कलेक्शन, शनि मंदीर (९४२४२७४९१४), हॅलो किड्स बी आर जिंदल मार्केट नविन जालना (०२४८२-२३४५७७), ज्ञानसूर्य कोचींग क्लासेस, अयोध्यानगर, अंबड रोड, जुना जालना़ (९९७०२३९३८८), टूलिप ब्यूटी पार्लर , अंबड चौफुली (९४०४०४६००३).जालना राज नंदिनी ब्युटी पार्लर, गोपाल नगर, नविन जालना (९४२३२४३३१५), श्री साई गिफट सेंटर, मेन रोड चंदनझिरा, (९४२१३१८४५८) श्री समर्थ कोचिंग क्लासेस, इन्कम टॅक्स कॉलनी, जुना जालना, (९९६०३९७०९९)़ जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमत टाईम्स कॅम्पस् क्लबतर्फे करण्यात आले़ (वार्ताहर)