शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

नववर्षाला करा पाणंदमुक्तीचा संकल्प

By admin | Updated: March 24, 2017 23:47 IST

बीड :गुढीपाडव्यास २८ मार्च रोजी उघड्यावर शौचास न करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

बीड : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्हा पाणंदमुक्त करण्याच्या दृष्टीने शासकीय हालचाली प्रगतिपथावर असताना येत्या गुढीपाडव्यास २८ मार्च रोजी उघड्यावर शौचास न करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.२ आॅक्टोबर गांधी जयंतीपूर्वी संपूर्ण जिल्हा पाणंदमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळांना काही आवश्यक सूचना दिल्या आहेत.शनिवारी व सोमवारी सकाळी शालेय परिपाठाच्या वेळी विद्यार्थ्यांना शौचालय वापरण्यास आवाहन करून उघड्यावरील शौच करण्याचे दुष्परिणाम समजावून सांगावेत. ज्यांच्याकडे शौचालय नसेल त्यांनी शेजारी, नातेवाईक, मित्र यांचे शौचालय वापरावे; परंतु उघड्यावर जाण्यास नकार द्यावा. याची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशीच व्हावी म्हणून मंगळवारपासून कधीही उघड्यावर शौच करणार नाही, असा संकल्प विद्यार्थ्यांकडून मुख्याध्यापक व शिक्षकांनी करवून घ्यावा. यासाठी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांत स्वच्छतेची जाणीव जागृती करावी व विष्ठेमुळे होणाऱ्या विविध आजारांची त्यांना माहिती द्यावी. हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन जि. प. सीईओ नामदेव ननावरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)