शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांसाठी वाहन घेण्याचा ठराव

By admin | Updated: June 21, 2017 23:31 IST

हिंगोली : येथील नगरपालिकेच्या या सर्वसाधारण सभेतही नेहमीप्रमाणेच विषयपत्रिकेच्या वाचनानंतर तत्काळ मंजुरी दिली असून अवघ्या काही मिनिटांत ही सभा आटोपली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील नगरपालिकेच्या या सर्वसाधारण सभेतही नेहमीप्रमाणेच विषयपत्रिकेच्या वाचनानंतर तत्काळ मंजुरी दिली असून अवघ्या काही मिनिटांत ही सभा आटोपली. त्यानंतर मात्र काहीकाळ बंद दाराआड चर्चा झाली. त्यात शहर विकास आराखड्याचा मुद्दा होता. परंतु तो विषय पटलावर नसल्याने त्याचा तपशील मिळू शकला नाही.नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या अध्यक्षतेखालील सभेस उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती. यावेळी भूमिगत गटार योजनेचे वाढीव अंदाजपत्रक शासनास सादर करण्यास मंजुरी दिली. पूर्वी १२१ किमीची ही योजना होती. आता ती वाढीव वस्त्यांमुळे १५२ किमीची झाली आहे. तर बालक मंदिर शाळा चालविण्यासाठी न.प.च्या अस्थापनेवर शिक्षकच नाहीत. त्यासाठीही शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे ठरले. नगराध्यक्षांसाठी वाहन खरेदी करायला मंजुरी देतानाच मुख्याधिकारी व उपनगराध्यक्षांनाही वाहन द्यावे, अशी सूचना काहींनी मांडली. याशिवाय विद्युत विभागासाठी वाहन, रमाई योजनेतील प्रस्ताव मंजूर करून जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस करणे, स्वच्छ भारत मिशनअंतर्गतची शौचालये वस्तीतर संघास तीन वर्षांसाठी चालविण्यास देणे, विविध कामांना मुदतवाढ, नवीन कामे प्रस्तावित करणे, नवीन अग्नीशामक वाहन खरेदी, म.बसवेश्वर स्मृतिस्तंभ सुशोभिकरण, एनटीसीतील आरक्षण क्र.८८ मधील न. प. मालकीची जागा विकसित करणे, देवडानगर उद्यान, कल्याण मंडपम्, बनावतवाला हॉल भाडेतत्त्वावर चालविण्यास दे, १६ प्रभागात व मुख्य रस्त्यावर एलईडी दिवे लावणे, पाणीपुरवठा विभागास भाडेतत्त्वावर जीप लावणे, गाळे दुरुस्ती व हस्तांतरण आदी विषयांना मान्यता दिली.