शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाला आरक्षण द्या; बसस्थानक परिसरात चक्का जाम

By admin | Updated: January 31, 2017 23:32 IST

चाकूर :चाकूर बसस्थानक परिसरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

चाकूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, त्याची अंमलबजावणी तात्काळ करावी, या मागणीसाठी चाकूर बसस्थानक परिसरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. चाकूर तालुक्यातील विविध गावांतील भजनी मंडळांनी बसस्थानक परिसरात भजन सादर केले. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील समज-गैरसमज दूर करण्यात यावेत, या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. सकाळी ९ वाजेपासून दुपारी १.३० पर्यंत आंदोलन झाले.निलंगा : निलंगा येथे औराद, निटूर, उदगीर, शिरुर अनंतपाळकडून येणाऱ्या वाहनांना उदगीर मोड येथेच अडविण्यात आले. रुग्णवाहिका वगळता अन्य वाहनांना थांबविण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, भाजप आदी सर्व पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. सकाळी ९ वाजेपासून ११.३० वाजेपर्यंत आंदोलन सुरू होते. निलंगा तालुक्यातील कवठा पाटी चौरस्त्यावर, गौर, आनंदवाडी, मसलगा, कवठा आदी गावांतील नागरिकांनी सकाळी चक्का जाम आंदोलनात सहभाग नोंदविला.