शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

किरायादार कळवा अन्यथा फौजदारी

By admin | Updated: August 31, 2014 01:11 IST

शिरीष शिंदे , बीड गणेशोत्सव, नवरात्रोत्वस, बकरी ईद व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील घरमालक

शिरीष शिंदे , बीडगणेशोत्सव, नवरात्रोत्वस, बकरी ईद व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील घरमालक, लॉज मालक व धर्मदाय संस्था यांनी आपल्याकडे वास्तव्यास किंवा राहणाऱ्या व्यक्तीचे ओळखपत्र, त्याच्या निवासाचा पत्ता आदी संबंधित माहिती ठाण्याला कळविणे बंधनकारक असल्याची माहिती अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली़अल्पकाळासाठी वास्तव्यास येऊन काही व्यक्तींनी घातपाताच्या कारवाया केल्याचे मुंबई, पुणे शहरात यापूर्वी अनेकवेळा समोर आले आहे. असे प्रकार जिल्ह्यात घडू नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना अधीक्षकांनी पोलीस कर्मचाऱ्यांनाही दिल्या आहेत. दरम्यान, घातपात करण्यासाठी बाहेर जिल्ह्यातील किंवा राज्यातील व्यक्ती अल्प काळासाठी वास्तव्यास येतात. असे कृत्य करून ते फरार होतात. असे यापूर्वी अनेक वेळा समोर आले आहे. त्यामुळे पहिल्यांदाच जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी फौजदार प्रक्रिया संहिता सन-१९७३ कलम १४४ (१) (३) अन्वये बीड जिल्ह्यातील हद्दतील सर्वांसाठी लागु केला आहे. जिल्हाधिकारी राम यांनी अधीक्षक रेड्डी यांना पत्रान्वये कळविले आहे. आक्षेपार्ह गाणी/ संगीतवाजविल्यास होणार कारवाईसणासुदीच्या काळात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असते. काही गाण्यांमुळे इतर समाजातील लोकांची मने दुखावली जाऊन गैरप्रकार घडू शकतात. त्यामुळे आक्षेपार्ह गाणी अथवा संगीत वाजविणाऱ्यांवर कारवाई होईल़पोलीस कर्मचाऱ्यांवर वाढला ताणसण-उत्सवामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात कामात आणखी वाढ होत चालली असल्याने कर्मचाऱ्यांवर ताण वाढतच चालला आहे. मात्र सुरक्षतेचा प्रश्न लक्षात घेता पोलीस कर्मचाऱ्यांना सर्तकच रहावे लागणार आहे यात दुमत नाही.