शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

धरणातील मृत माशांचा अहवाल गुलदस्त्यात

By admin | Updated: July 1, 2017 00:35 IST

बीड : माजलगाव धरणात महिन्यापूर्वी हजारो मासे मरून काठावर येऊन पडले होते. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती;

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : माजलगाव धरणात महिन्यापूर्वी हजारो मासे मरून काठावर येऊन पडले होते. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती; परंतु हे मासे कशामुळे मेले, याचा अहवाल अद्यापही संबंधित ठेकेदाराने सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडे पाठविला नाही. अहवाल पाठविण्यास ठेकेदार उदासिन आहे तर अधिकारी त्याची ठेकेदाराची पाठराखण करीत असल्याचे दिसून येत आहे.माजलगाव धरणातून बीड, माजलगाव शहरासह ११ खेड्यांना पाणीपुरवठा केला जातो. या धरणात मत्स्य व्यवसायही तेजीत चालतो. राज्याच्या कानाकोपऱ्यात येथील मत्स्य विक्रीस जाते. परंतु मागील महिन्यात या धरणातील मासे अचानक मरू लागल्याचे समोर आले होते. तीन दिवस सलग हे मासे मरत असल्याने पाणीही दूषित झाले होते. तसेच हे मासे खाल्ल्याने मोकाट कुत्र्यांचाही मृत्यू झाला होता. त्यानंतर बीड, माजलगाव शहरासह ११ खेड्यांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नगर पालिका प्रशासनानेही याचे नमुने तपासणीसाठी घेणार असल्याचे सांगितले होते. परंतु अद्याप त्यांनी यावर काहीच कार्यवाही केली नसल्याचे दिसते.