शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

कुलसचिवांचा राजीनामा

By admin | Updated: June 2, 2015 00:26 IST

औरंगाबाद : डॉ. गणेश मंझा यांनी शनिवारी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदाचा राजीनामा कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे सादर केला

औरंगाबाद : डॉ. गणेश मंझा यांनी शनिवारी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदाचा राजीनामा कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे सादर केला. दरम्यान, कुलगुरूंनी अद्यापही राजीनामा स्वीकारलेला नाही. विद्यापीठातील विविध संघटनांचे राजकारण सहन झाले नाही, हेच राजीनामा देण्याचे कारण असल्याची विद्यापीठ वर्तुळात सोमवारी दिवसभर चर्चा ऐकावयास मिळाली. मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना नियमबाह्य पदोन्नती हवी आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव प्रभारी कुलसचिवांच्या टेबलावर पडून आहे. ते दोन्ही प्रस्ताव विनाविलंब मार्गी लावावेत, यासाठी त्यांच्यावर दबाव वाढला होता. शिवाय याच संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याच्या चौकशीचा अहवालही अंतिम झाला असून, त्यासंबंधी कारवाई होऊ नये, याबाबतही डॉ. मंझा यांच्यावर दबाव वाढला होता. एकीकडे कुलगुरू हे नि:पक्ष व पारदर्शी प्रशासन चालविण्याच्या बाजूचे असताना संघटनांच्या दबावाला बळी पडून जर निर्णय घेतला तर आपल्या करिअरला धोका होऊ शकतो, हे ओळखून डॉ. मंझा यांनी राजीनामा दिला. दरम्यान, यासंबंधी डॉ. मंझा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. दुसरीकडे मागासवर्गीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नियमबाह्य पदोन्नती देऊ नये, या मागणीसाठी विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे नेते डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी कुलगुरूंना निवेदन सादर केले आहे. सोमवारी कुलगुरूंनी विद्यापीठ मालमत्ता विभागामध्ये बांधकामाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीस प्रभारी कुलसचिव डॉ. मंझा यांची उपस्थिती होती, हे विशेष!