शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

गतिमान प्रशासनासाठी प्रादेशिक कार्यालये

By admin | Updated: October 5, 2016 01:17 IST

औरंगाबाद : वीज ग्राहकांना गतिमान, लोकाभिमुख व पारदर्शी सेवा प्रदान करण्यासाठी महावितरण कंपनीने नवनिर्मित प्रादेशिक कार्यालयांची निर्मिती केली आहे.

औरंगाबाद : वीज ग्राहकांना गतिमान, लोकाभिमुख व पारदर्शी सेवा प्रदान करण्यासाठी महावितरण कंपनीने नवनिर्मित प्रादेशिक कार्यालयांची निर्मिती केली आहे. महावितरण कंपनीच्या विभाजनासाठी ही कार्यालये नाहीत, असे स्पष्टीकरण ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केले. औरंगाबाद प्रादेशिक संचालक कार्यालयाच्या कोनशीलेच्या अनावरणानंतर ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम, खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, आ.संदीपान भुमरे, मुख्य अभियंता तथा प्रभारी प्रादेशिक संचालक सुरेश गणेशकर, जळगाव परिमंडळाचे मुुख्य अभियंता जिजोबा पारधी, नांदेड परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता रामदास कांबळे, लातूर परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता डी. डी. हामद, महापारेषणचे मुख्य अभियंता गणपत मुंडे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.महावितरणची सेवा अधिक लोकाभिमुख होण्यासाठी व स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायत ठिकाणी ग्राम विघुत सेवक नेमण्यात येणार आहेत. यासाठी राज्यात २३०० ग्राम विघुत सेवक लवकरच नेमणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी प्रादेशिक कार्यालयामुळे नवीन वीज जोडण्या व जळालेले ट्रान्सफार्मर स्थानिक पातळीवर लवकर मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.