शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रिफ्लेक्सोलॉजी सप्ताहास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 01:01 IST

संपूर्ण देशात नि:शुल्क चिकित्सा महाकुंभाच्या रूपात आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी सप्ताह साजरा केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : संपूर्ण देशात नि:शुल्क चिकित्सा महाकुंभाच्या रूपात आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी सप्ताह साजरा केला जात आहे. शहरात अ‍ॅक्युप्रेशर ट्रेनिंग अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, नेचर केअर थेरपिस्ट असोसिएशनतर्फे आयोजित या सप्ताहाचे सोमवारी गजानन महाराज मंदिर येथील गजानन हॉलमध्ये उद््घाटन झाले. या महाअभियानांतर्गत शहरातील ३३ केंद्रांवर सर्व चिकित्सक प्रत्येक दिवशी दोन तास नि:शुल्क चिकित्सा सेवा देत आहेत.दोन वर्षांपूर्वी या महाअभियानास ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ झाला. देशातील सर्व प्रमुख संस्थांच्या नेतृत्वाखाली अ‍ॅक्युप्रेशर, सुजोक, शिआत्सू, रिफ्लेक्सोलॉजी, जैन रिफ्लेक्सोलॉजी आदी चिकित्सा पद्धतींच्या चिकित्सकांच्या सहकार्याने हे अभियान संपूर्ण देशात २४ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या नि:शुल्क सेवा सप्ताहाचे उद््घाटन सोमवारी झाले. याप्रसंगी व्यासपीठावर आ. अतुल सावे, लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद रॉयलचे अध्यक्ष ओमप्रकाश अग्रवाल, मनोज बोरा, पारस ओस्तवाल, ललित गांधी आणि संयोजक जेआर अनिल जैन यांची उपस्थिती होती.यावेळी आ. सावे म्हणाले, अनेकांना औषधांचा साइड इफेक्ट होतो. अशावेळी रिफ्लेक्सोलॉजी अ‍ॅक्युप्रेशर उपचार पद्धती महत्त्वाची ठरते. शहरातील नागरिकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा. जेआर अनिल जैन म्हणाले, औषधमुक्त जीवन जगण्यासाठी ही उपचार पद्धती महत्त्वपूर्ण ठरत आहे. शरीरातील अवयवांचे प्रतिबिंब केंद्र जे की, हात-पाय, कान व चेहºयावर आहे. त्यांना विशेष प्रकारचा दबाव देऊन उपचार केले जातात, असे तेम्हणाले. याप्रसंगी नीलेश कांकरिया, विकास पाटणी, आनंद दुग्गड, प्रभा देसरडा, मनोज बाकलीवाल आदींसह चिकित्सकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उद््घाटनानंतर अनेकांनी या उपचार पद्धतीचा लाभ घेतला.शरीरातील हात-पाय, कान व चेहºयावर रिफ्लेक्सोलॉजी अ‍ॅक्युप्रेशर उपचार पद्धतीत त्यांना विशेष प्रकारचा दबाव देऊन उपचार केला जातो. भारतीय जीवन पद्धतीचे विकसित रूप रिफ्लेक्सोलॉजी अ‍ॅक्युप्रेशरसंदर्भात स्थानिक स्तरापासून विश्वस्तरापर्यंत जागरुकता झाली आहे. अनेक संस्थांच्या सहकार्याने सप्ताहातील प्रत्येक दिवशी दोन तास नि:शुल्क चिकित्सेच्या महाकुंभाच्या रूपात गरजूंवर उपचार होतील.