शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

दुग्धव्यवसायाला नेकनुरात उतरती कळा

By admin | Updated: February 9, 2016 00:29 IST

पद्माकर वाघ , नेकनूर बीड तालुक्यातील नेकनूर परिसरातील शेतजमीन मध्यम असल्याने येथील शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे कल दाखविला. अल्पावधीतच हा व्यवसाय

पद्माकर वाघ , नेकनूरबीड तालुक्यातील नेकनूर परिसरातील शेतजमीन मध्यम असल्याने येथील शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे कल दाखविला. अल्पावधीतच हा व्यवसाय भरभराटीस येऊन अनेक शेतकऱ्यांनी प्रगती साधली. परिसरात दूध डेअऱ्या उभारल्याने रास्त भाव मिळाला. आज चित्र पालटले असून, दुधाचे भाव निम्यावर, तर पशुखाद्याचे भाव दुपटीने वाढल्याने दुग्धव्यवसाय शेवटची घटका मोजत आहे.जनावरांच्या चाऱ्यावर होणारा खर्च व दूध उत्पादनातून मिळणारे उत्पन्न हे समसमान असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. बालाघाट परिसरात पडीक क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न उद्भवत नसल्याने शेतकऱ्यांनी शेती या मुख्य व्यवसायापेक्षा दुग्ध व्यवसायाला अधिक प्राधान्य दिले. याच कालावधीत दुधाला योग्य दर मिळाल्याने जोडव्यवसायावर परिसरातील शेतकरी सधन झाले. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळ आहे. त्यातच दुधाचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे. या भागात खवा उत्पादकांची संख्या मोठी आहे. त्यांनाही घटलेल्या उत्पादनाची झळ आहे.