कचरा संकलन पुन्हा खाजगीकरणातून
By admin | Updated: July 10, 2014 01:16 IST
औरंगाबाद : मनपातील सत्ताधाऱ्यांमधील काही पदाधिकाऱ्यांच्या डोक्यात शहरातील कचरा संकलन आणि मालमत्ताकर वसुलीचे खाजगीकरण करण्याचा विचार घोळू लागला आहे.
कचरा संकलन पुन्हा खाजगीकरणातून