या उपक्रमात गावातील लोंबकळणारा तारा सरळ करणे, झुकलेले खाब सरळ करणे, वाहिनीवरील झाडाच्या फांद्या काढणे, रोहित्र व केबल दुरुस्त करणे, खांब, मीटर बदलणे, चुकीचे वीज बिल दुरुस्त करणे, प्रलंबित वीज जोडणी देणे, एबी स्वीच बदलने, वीज चोरीचे आकडे काढणे आदी कामे करण्यात आली. यावेळी उपकार्यकारी अभियंता सचिन बनसोडे, कनिष्ठ अभियंता केशव गोसावी, एस.एन. गवळे, लेखा सहाय्यक साबळे, प्रधान तंत्रज्ञ जफर शेख, अमीर, सुमीत सिडाम, सुरेश आगे, जुनेद शेख, विनोद नवगिरे, रमेश पांढरे, राहुल जाधव, केशव गोसावी, दीपक कावळे, विलास खोकले, कासिम शेख आदी उपस्थित होेते.
अजिंठ्यात महावितरणची वसुली मोहीम
By | Updated: November 28, 2020 04:17 IST