शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोतील कमर्शियल नोटिसांचा पुनर्विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:51 IST

सिडकोतील कमर्शियल नोटिसांचा पुनर्विचार करून सरसकट लावण्यात आलेल्या करात दुरुस्ती करून नागरिकांची आर्थिक पिळवणूक होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. बांधकाम परवाना, एनओसी शुल्क कमी करण्याबाबत सिडकोचे मुख्य प्रशासक ओम प्रकाश बकोरिया यांना भाजपच्या शिष्टमंडळाने आ. अतुल सावे यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन चर्चा केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिडकोतील कमर्शियल नोटिसांचा पुनर्विचार करून सरसकट लावण्यात आलेल्या करात दुरुस्ती करून नागरिकांची आर्थिक पिळवणूक होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. बांधकाम परवाना, एनओसी शुल्क कमी करण्याबाबत सिडकोचे मुख्य प्रशासक ओम प्रकाश बकोरिया यांना भाजपच्या शिष्टमंडळाने आ. अतुल सावे यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन चर्चा केली.गेल्या आठवड्यात शिवसेनेने सिडकोतील विविध प्रश्नांप्रकरणी चर्चा केल्यानंतर सोमवारी भाजपचे शिष्टमंडळ मुख्य प्रशासकांना भेटले. सिडको लीज होल्डचे फ्री होल्ड करणे हा विषय सिडको बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. बांधकाम परवाना एनओसी चार्जेस जे चारपट करण्यात आले आहेत. ते कमी करण्याबाबत विचार सुरू आहे. राज्य शासनाने दिलेल्या १.१ बेसिक एफएसआयला सिडकोने रेडिरेकनर दर आकारणे सुरू केले. ते रद्द करण्यासंदर्भात सिडको बोर्डाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. सिडकोतील धार्मिकस्थळे नाममात्र दर आकारून नियमित करण्यात येतील. घरांची डागडुजी करून देण्याविषयी सिडको पाहणी करून पुढील निर्णय घेईल. बांधकाम भोगवटा प्रमाणपत्राच्या एनओसीची वैधता कायमस्वरुपी करण्याबाबत शिष्टमंडळ आणि प्रशासकांमध्ये चर्चा झाली.यावेळी माजी महापौर भगवान घडामोडे, नगरसेवक राजू शिंदे, नगरसेवक शिवाजी दांडगे, नितीन चित्ते, बालाजी मुंढे, नगरसेविका माधुरी अदवंत, सुरेखा खरात, गोविंद केंद्रे, दामूअण्णा शिंदे, मंगलमूर्ती शास्त्री, गणेश नावंदर, प्रमोद राठोड आदींची उपस्थिती होती.जुन्या इमारतींचे नव्याने बांधकाममुंबईच्या धर्तीवर आता औरंगाबाद सिडको भागात सिडकोने बांधलेल्या फ्लॅट सिस्टीम इमारती आता जुन्या झाल्या आहेत. त्या जुन्या इमारती पाडून नव्याने बांधकाम करण्याची परवानगी देण्याबाबत सिडकोचा विचार सुरू आहे. सिडकोत जुन्या ४८ इमारती आहेत.