शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बिगरव्याजी १ हजार कोटींची शिफारस

By admin | Updated: January 2, 2015 00:44 IST

वडीगोद्री : साखरेचे भाव बाजारात उतरल्यामुळे पर्यायाने शेतकऱ्यांच्या उसाला दर कमी मिळत आहे

वडीगोद्री : साखरेचे भाव बाजारात उतरल्यामुळे पर्यायाने शेतकऱ्यांच्या उसाला दर कमी मिळत आहे. ऊस उत्पादकांना मदत मिळण्यासाठी केंद्राकडे बिगरव्याजी एक हजार कोटींची उचल मिळण्यासाठी केंद्राकडे शिफारस केल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. वडीगोद्री येथे आयोजित सत्कार समारंभात तावडे बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, मराठवाडा संघटनमंत्री प्रवीण घुगे, देवीदास खटके, कृष्णा जिगे, दीपक ठाकूर, संजय हर्षे, किरण खरात, राहुल लोणीकर, आनंदराव घाडगे आदी उपस्थित होते. तावडे पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीयमंत्र्यांना भेटून ऊस उत्पादकांचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली आहे.सर्वसामान्य माणसाला व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपले सरकार सातत्याने कार्यरत राहिल, असेही तावडे यांनी सांगितले.यावेळी बोलताना पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, जिल्ह्यात सध्या दुष्काळी चित्र असून त्यावर मात करण्यासाठी शासन पातळीवर उपाययोजनांची कामे सुरू आहेत. आगामी काळात सर्वांना शुद्ध पाणी देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविण्यात येणार असल्याचे लोणीकर यांनी सांगितले. यावेळी राम लांडे, संजय तौर, सुनील आर्दड, कानिफनाथ, सुरेश काळे, विजय नाझरकर, विजय खटके आदींची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)