शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:37 IST

गणाधिपतीच्या स्वागतासाठी औरंगाबादकर सज्ज झाले आहेत. उद्या शुक्रवारी गणेशाचे घरोघरी आगमन होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गणाधिपतीच्या स्वागतासाठी औरंगाबादकर सज्ज झाले आहेत. उद्या शुक्रवारी गणेशाचे घरोघरी आगमन होणार आहे. यानिमित्ताने श्रीच्या मूर्तीपासून ते पूजेच्या साहित्यापर्यंत सर्व खरेदीला बाजारपेठेत वेग आला आहे. लाडके दैवत गणपती बाप्पाचे आगमन होणार यामुळे सर्वत्र उत्साह संचारलाआहे.शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिरात सकाळी १०.३० वाजता विधीवत ‘श्री’च्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. यानंतर मान्यवरांच्या हस्ते आरती करून शहरातील गणेशोत्सवाला सुरुवात होईल. समर्थनगर येथे जिल्हा गणेश महासंघ उत्सव समितीच्या कार्यालयात सकाळी १० वाजता ‘श्री’च्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. नवीन औरंगाबाद श्री गणेश महासंघाच्या गजानन महाराज मंदिर चौकातील कार्यालयाचे उद्घाटन व ‘श्री’ची स्थापना दुपारी ४ वाजता करण्यात येणार आहे.कार्यालयाचे उद्घाटन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी खा. चंद्रकांत खैरे, सर्व आमदारांची उपस्थिती राहणार आहे.