शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

‘सखी उत्सव’तर्फे रास दांडियाची मेजवानी

By admin | Updated: September 25, 2014 00:59 IST

औरंगाबाद : नवरात्रोत्सव म्हटला की सर्वांनाच रास दांडियाची आठवण येते. नवरात्राच्या या नऊ दिवसांच्या दांडियाच्या निमित्ताने महिला धमाल मस्ती करतात.

औरंगाबाद : नवरात्रोत्सव म्हटला की सर्वांनाच रास दांडियाची आठवण येते. नवरात्राच्या या नऊ दिवसांच्या दांडियाच्या निमित्ताने महिला धमाल मस्ती करतात. ही मौज अनुभवण्याची सुवर्णसंधी लोकमत सखी मंचने उपलब्ध करून दिली आहे.लोकमत सखी मंचतर्फे आयोजित सखी उत्सवाद्वारे घेण्यात आलेल्या ‘अप्सरा आली’ आणि ‘वन मिनिट गेम शो’ यासारख्या दर्जेदार कार्यक्रमांमध्ये महिलांनी उत्साहपूर्ण वातावरणात मजा केली. आता दांडियाच्या निमित्ताने महिलांना आनंद लुटण्याची पुनश्च एक संधी मिळाली आहे. सखी मंचतर्फे आयोजित सखी उत्सवांतर्गत धमाल दांडियामध्ये महिलांना मनसोक्त जल्लोष करण्याची ही सुवर्णसंधी आहे. हा दर्जेदार कार्यक्रम २६ सप्टेंबर, शुक्रवार रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम लोकमत लॉन, लोकमत भवन, जालना रोड येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे. नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून महिलांना या कार्यक्रमात आनंदोत्सव साजरा करण्याची संधी असल्याने जास्तीत जास्त महिलांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन सखी मंचतर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सर्व महिलांना प्रवेश खुला आहे. तसेच लहान मुलांना प्रवेश नाही. या कार्यक्रमासाठी प्रवेश मागील गेटने असेल.