शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

रेशनचा १९ क्विंटल तांदूळ पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:46 IST

काळ्या बाजारात नेण्यासाठी टेंपोत टाकलेला रेशनचा १९ क्विंटल तांदुळ पाथरी तालुक्यातील कासापुरी येथील ग्रामस्थांनी २५ आॅक्टोबरच्या रात्री पकडला. पुरवठा कर्मचाºयांनी पंचनामा करुन वाहन पोलीस ठाण्यात लावले.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : काळ्या बाजारात नेण्यासाठी टेंपोत टाकलेला रेशनचा १९ क्विंटल तांदुळ पाथरी तालुक्यातील कासापुरी येथील ग्रामस्थांनी २५ आॅक्टोबरच्या रात्री पकडला. पुरवठा कर्मचाºयांनी पंचनामा करुन वाहन पोलीस ठाण्यात लावले.पाथरी तालुक्यातील कासापुरी येथील स्वस्तधान्य दुकानदाराने पाथरी येथील गोदामातून शासकीय योजनेचे धान्य नेल्यानंतर हे धान्य ग्रामपंचायत कार्यालयात टाकले होते. यातील ६० टक्के धान्याचे गावात वाटप केले. काही धान्य वाटप करणे बाकी होते. २५ आॅक्टोबर रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयासमोर टेंपो एम.एच.३८-१९४७ असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. ग्रामस्थांनी जवळ जावून पाहिले असला तांदळाचे ३८ कट्टे वाहनामध्ये आढळून आले. त्यानंतर ग्रामस्थांनी वाहनाच्या चाकातील हवा सोडून दिली. त्यानंतर पोलिसांनी तहसील प्रशासनाला त्याची माहिती दिली.पोनि.सोहन माचरे यांच्यासह चार पोलीस कर्मचारी, तहसीलदार वासुदेव शिंदे, नायब तहसीलदार निलेश पळसकर, मंडळ अधिकारी जे.डी. बिडवे, तलाठी अतुल शिंदे यांनी पहाटे घटनास्थळी जावून माहिती घेतली. २६ आॅक्टोबर रोजी याचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर वाहन पोलीस ठाण्यामध्ये लावण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.