शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रमजान ईदनिमित्त बाजार फुलला...!

By admin | Updated: June 24, 2017 00:24 IST

जालना : रमजान ईद सोमवारी साजरी होत असून, यानिमित्त खरेदी करण्यासाठी बाजारात मोठी गर्दी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रमजान ईद सोमवारी साजरी होत असून, यानिमित्त खरेदी करण्यासाठी बाजारात मोठी गर्दी होत आहे. शुक्रवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची बाजारात प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. ईद दोन दिवसांवर आली आहे. ईदसाठी शीरखुर्मा तयार करण्यासाठी सुका मेवा, नवीन कपडे, चप्पल, बूट, सौंदर्य प्रसाधने खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. एक ते दीड कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत. सुका मेव्यासाठी अरब देशातून साहित्य आल्याने यंदा शिरखुर्म्याचा स्वाद आणखी वाढण्याची वाढणार आहे. रमजानमध्ये प्रामुख्याने पेंडखजूर, शेवया, काजू, बदाम, अंजिरासह विविध फळांची आवक वाढली आहे. पेंडखजूरचे विविध दहा प्रकार उपलब्ध असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. प्रतिकिलोचे दर शंभर रूपयांपासून सातशे रूपये किलोपर्यंत आहेत. सोबतच केशर तसेच अन्य पदार्थांच्या विक्रीत वाढ झाली आहे.ईद म्हटले की, नवीन कपड्यांची आवर्जून खरेदी करण्यात येते. बच्चे कंपनीपासून आबालवृद्धांपर्यंत कपडे खरेदीसाठी कपड्यांच्या दुकानात गर्दी वाढली आहे. ईदमुळे रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू राहत आहेत. विविध चित्रपटातील पोषाखांचीही मागणी वाढली आहे. पठाणी ड्रेसला सर्वात जास्त मागणी आहे. शुक्रवारी मीना बाजार भरण्याबाबत रस्त्याची पाहणी केली. परंतु याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले.