औरंगाबाद : राजेंद्र मणिलाल शाह (७८, जाफरगेट) यांचे ३ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी व नातवंडे, असा परिवार आहे.
राजेंद्र शाह यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:28 IST