शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे

By admin | Updated: June 28, 2016 00:57 IST

औरंगाबाद : चेन्नईच्या धर्तीवर औरंगाबाद महापालिकेने शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येकाला सक्तीचे करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांना निवेदन : सात संघटनांनी केली मागणीभंडारा : येथील जिल्हाधिकारी धीरजकुमार यांची भंडाराहून पुणे येथे झालेली बदली तात्काळ रद्द करण्यात यावी, भंडारा येथील त्यांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत राहू द्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील सात संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनानुसार धीरजकुमार यांची एक वर्षापूर्वीच भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र वर्षभराच्या आतच त्यांची पुणे येथे बदली करण्यात आली आहे. भंडारा येथे जिल्हाधिकारी म्हणून रूजू होताच त्यांनी अनेक लोकोपयोगी कामाला झपाट्याने सुरुवात केलेली होती. शासनाच्या विविध योजनांची त्यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी केली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी निकाली काढण्याचे आटोकाट प्रयत्न केले आहे. वेळप्रसंगी अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या न्याय प्रश्नांकरिता त्यांनी स्वत: पुढाकार घेतला. त्यांच्याकडे गाऱ्हाणे घेऊन आलेल्यांचे गाऱ्हाणी ते लक्षपूर्वक ऐकून घेवून ती दूर करण्यासाठी ते तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत. सर्वांकरिता त्यांचे लक्ष रितसर खुले होते. सामान्यातील सामान्य माणसाला त्यांच्याकडे जाण्यास मुळीच भीती वाटत नसे. त्यामुळे अल्पावधीतच ‘‘लोकप्रिय जिल्हाधिकारी’’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. या जिल्ह्यात बरीच चांगली व विकासात्मक कामे करण्याचा त्यांचा मानस होता. बेकायदेशिर कामाकडे त्यांची करडी नजर होती. भंडारा सारख्या मागास जिल्ह्यात त्यांच्यासारखा दूरदृष्टी, कर्तव्यदक्ष व प्रामाणिक जिल्हाधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे स्थानांतरण तात्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केली आहे. निवेदनावर महाराष्ट्र राज्य कॉस्ट्रॉईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हा पदाधिकारी अमृत बन्सोड, गुलशन गजभिये, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टडी अँड रिसर्च सेंटरचे महेंद्र गडकरी, असित बागडे, बौद्ध साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे प्रतिक रामटेके, सिनीयर सिटीझन मल्टीपरपज असोसिएशनचे संजय बन्सोड, रुपचंद रामटेके, इंडियन बुद्धीस्ट कॉन्सीलचे संयोजक संजय बन्सोड, बॅकवर्ड क्लास हाऊसिंग को आॅपरेटीव्ह सोसायटीचे पदाधिकारी महादेव मेश्राम, एम.डब्लू. दहिवले व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी.एफ. कोचे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (नगर प्रतिनिधी)