शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

मराठवाड्यात गतवर्षीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस

By admin | Updated: June 23, 2014 00:33 IST

औरंगाबाद : मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पंधरा दिवसांच्या पहिल्या नक्षत्रात जेमतेम सरासरी २९ मि. मी. पाऊस झाला.

औरंगाबाद : मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पंधरा दिवसांच्या पहिल्या नक्षत्रात जेमतेम सरासरी २९ मि. मी. पाऊस झाला. गतवर्षी आतापर्यंत म्हणजे १ जून ते २० जून या काळात सरासरी ११२ मि. मी. पाऊस झाला होता. तसेच मागील वर्षी विभागात आतापर्यंत जवळपास ५० टक्के पेरण्या उरकल्या होत्या. यंदा मात्र पेरण्यांना अजून सुरुवातही होऊ शकलेली नाही.गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यात यंदा आशादायी चित्र होते. चांगला पाऊस होण्याच्या अपेक्षेने बळीराजाने खरीप हंगामाची तयारी आधीच करून ठेवली होती. मात्र, पावसाने यंदा हुलकावणी दिली आहे. रविवारी मृग नक्षत्र संपून आर्द्रा नक्षत्र लागले. मृग नक्षत्रात मराठवाड्यात कुठेही पुरेसा पाऊस झालेला नाही. विभागात १ जूनपासून २१ जूनपर्यंत सरासरी २९ मि. मी. इतकाच पाऊस झाला आहे. त्यातही औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये सरासरी त्याहीपेक्षा कमीच आहे. मागील वर्षी याच काळात मराठवाड्यात ११२ मि. मी. पाऊस झाला होता. वार्षिक सरासरीचा विचार करता हा पाऊस १४ टक्के इतका होता. कमी पावसामुळे यंदा मराठवाड्यात अद्याप पेरण्यांना सुरुवातही झालेली नाही. मागील वर्षी आतापर्यंत सर्व आठही जिल्ह्यांत सरासरी ५० टक्के पेरण्या झाल्या होत्या. तर ३० जूनपर्यंत शंभर टक्के पेरण्या झाल्या होत्या. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे यंदा शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मराठवाड्यातील पर्जन्यमानाची वार्षिक सरासरी ही ७७९ मि. मी. इतकी आहे. गतवर्षी १ जून ते २० जून या काळात विभागात सरासरी ११२ मि. मी. पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत अवघा २९ मि. मी. पाऊस झाला. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ३.७४ टक्के इतके आहे. गतवर्षी ते १४ टक्के होते. (१ जून ते २० जूनदरम्यानचा पाऊस मि. मी. मध्ये)जिल्हायंदागतवर्षीऔरंगाबाद१८१२०जालना१८१२०परभणी३३८७हिंगोली२११७२नांदेड२५१४५बीड३१८७लातूर५०९२उस्मानाबाद३३७१एकूण२९११२