शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दसºयाला पुन्हा पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:44 IST

यंदा आधीच दसरा महोत्सव विलंबाने सुरू झाल्याने बोंब होत असतानाच मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. रात्र साडेसात वाजेपर्यंत झालेल्या या पावसामुळे शहरातील रस्तेही जलमय झाले. तर दसरा महोत्सव मैदानावरही पाणी साचल्याने प्रेक्षकसंख्या रोडावली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यंदा आधीच दसरा महोत्सव विलंबाने सुरू झाल्याने बोंब होत असतानाच मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. रात्र साडेसात वाजेपर्यंत झालेल्या या पावसामुळे शहरातील रस्तेही जलमय झाले. तर दसरा महोत्सव मैदानावरही पाणी साचल्याने प्रेक्षकसंख्या रोडावली होती.दसरा महोत्सवातील विक्रेत्यांना यंदा सुरुवातीपासून शुक्लकाष्ठ लागले. प्रदर्शनाचे काम विलंबाने सुरू झाले. त्यानंतर झोक्याचा ई-लिलाव झाला नाही. ऐनवेळी कमी दराने झोके विनंती करून मागविले तर ते सुरू करण्यास विलंब झाला. झोकेच नसल्याने शनिवार व रविवार सुटीचे दिवस असूनही प्रदर्शनाकडे नागरिकांनी पाठ फिरविली होती. सोमवारी कशीतरी गर्दी जमत असतानाच मंगळवारी पुन्हा पावसाने प्रदर्शनीच्या आनंदावर विरजण घातले. सहा वाजता सुरू झालेल्या पावसाचा जोर पावणेसातच्या सुमारास अचानक वाढला. त्यामुळे प्रदर्शनीतील विक्रेत्यांचा आणखी एक दिवस असाच वाया गेला. दसरा महोत्सवातील विक्रेत्यांचीही तारांबळ उडाली होती. जागोजाग पाणी टपकत असल्याने साहित्याची जुळवाजुळव करण्यातच वेळ घालवावा लागला. तर बाहेरही पाणी साचल्याने चिखल झाला होता.दुर्गा मंडळाकडे येणाºया भाविकांचीही गर्दी रोडावली होती. तर सिटी क्लब मैदानावरील दांडियाही रद्द करावा लागला. एवढेच नव्हे, तर जि.प.मैदानावर कुलस्वामिनी दुर्गा मंडळातर्फे आयोजित मानसी नाईक यांच्या नृत्याच्या कार्यक्रमालाही याचा फटका बसला. मात्र तुफान गर्दी झाल्याने ८.३0 च्या सुमारास उद्घाटन केले.शहरातील इतर कार्यक्रमांना पावसाचा फटका बसला असला तरीही आॅर्केस्ट्राला मात्र एकच गर्दी उसळली होती. या मैदानावरही चिखल असला तरीही तरुणाई जोषात असल्याचे चित्र पहायला मिळत होते. तर महिलांचीही या कार्यक्रमास मोठी गर्दी झाली होती.