शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

रेल्वे, बसेसही ‘हाऊसफुल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:04 IST

नाताळ आणि नवीन वर्षाच्या जल्लोषासाठी औरंगाबादकरांची पावले विविध पर्यटन आणि धार्मिक स्थळांकडे वळत आहेत. विविध ठिकाणी जाणाºया रेल्वे आणि बसचे बुकिंग नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर फुल झाले आहेत. रेल्वेस्टेशन आणि बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाताळ आणि नवीन वर्षाच्या जल्लोषासाठी औरंगाबादकरांची पावले विविध पर्यटन आणि धार्मिक स्थळांकडे वळत आहेत. विविध ठिकाणी जाणाºया रेल्वे आणि बसचे बुकिंग नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर फुल झाले आहेत. रेल्वेस्टेशन आणि बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गोव्याला जाण्यास प्राधान्य देणाºयांची संख्या मोठी आहे. रेल्वेने मनमाड मार्गे गोव्याला जाण्यास प्राधान्य दिले जाते. रेल्वेस्टेशनवर रविवारी नेहमीपेक्षा प्रवाशांची गर्दी अधिक दिसून आली. प्रवाशांच्या गर्दीने रेल्वे भरून जात होत्या.सर्वच रेल्वेगाड्यांच्या आगामी काही दिवसांमधील बुकिंग फुल झाली आहे. यामध्ये देवगिरी एक्स्प्रेस २२ जानेवारी, तर अजिंठा एक्स्प्रेस ३१ जानेवारीपर्यंतचे आरक्षण फुल झाल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.