शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रघुवीर रिॲलिटीज- लोकमत प्रॉपर्टी शो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:06 IST

संचालक- दीपक झुनझुनवाला उत्तम लोकेशन, सर्वांत कमी किंमत, आकर्षक व्याजदर, कमी स्टॅम्प ड्यूटी, कमी जीएसटी अशा सर्व वैशिष्ट्यांनी परिपूर्ण ...

संचालक- दीपक झुनझुनवाला

उत्तम लोकेशन, सर्वांत कमी किंमत, आकर्षक व्याजदर, कमी स्टॅम्प ड्यूटी, कमी जीएसटी अशा सर्व वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या रघुवीर रिॲलिटीजच्या हरिकुंज प्रकल्पाची माहिती ग्राहकांना लोकमत प्रॉपर्टी शो येथून सहजपणे घेता येत आहे.

६५ रो-हाऊसेस व ९६ फ्लॅट्स असा तीन एकर परिसरातील हरिकुंज हा भव्य प्रकल्प फारोळा येथे तयार होत आहे. पैठण रोडलगत आणि नवीन डीएमआयसी औद्योगिक वसाहतीपासून १ किमी अंतरावर असणाऱ्या या प्रकल्पांतर्गत १६.९० लाखांत रो- हाऊस असून, १ बीएचके फ्लॅट अवघ्या १०.९० लाखांमध्ये उपलब्ध आहेत. एन.ए. ४४ व टाऊन प्लॅनिंग परवानगी असलेला हा प्रकल्प असून, ९० टक्क्यांपर्यंत राष्ट्रीयीकृत बँकांकडून त्वरित कर्जमंजुरी, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २.६७ लाख अनुदान अशा सवलतीही या प्रकल्पादरम्यान मिळत आहेत. कमी किमतीत औरंगाबाद शहरात स्वत:चे घरकूल असण्याची सर्वसामान्यांची इच्छा या प्रकल्पातून पूर्ण होत आहे.