शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थ्यांना ठेवले अंधारात

By admin | Updated: February 18, 2016 23:44 IST

मानवत :दुष्काळी स्थितीत शासनाने अन्नसुरक्षा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी योजना राबविली खरी मात्र या योजनेबाबत अनेक शेतकरी लाभार्थी अनभिज्ञ असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

मानवत :दुष्काळी स्थितीत शासनाने अन्नसुरक्षा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी योजना राबविली खरी मात्र या योजनेबाबत अनेक शेतकरी लाभार्थी अनभिज्ञ असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शासनाने मागील तीन वर्षांची दुष्काळी परिस्थिती व नापिकी लक्षात घेत अन्न सुरक्षा योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली. या योजने अंतर्गत एपीएल शिधापत्रिकाधारकांचा योजनेत समावेश केला आहे. यासाठी शेतकऱ्यांना घोषणापत्र व सात-बाराचा उतारा पुरवठा विभागाकडे दाखल करावयाचा होता. त्याच्या पडताळणीनंतर शेतकऱ्यांची नावे यादीत समाविष्ट करावयाची होती. परंतु, हे कागदपत्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी दाखल न करता स्वस्तधान्य दुकानदारांनीच परस्पर दाखल केली. परिणामी अनेक शेतकरी योजनेबाबत अनभिज्ञ राहिले व धान्यापासूनही वंचित राहिले. मानवत तालुक्यात ४ हजार ७८७ कुटुंबातील २७ हजार १८५ सदस्यांना ८१५ क्विंटल गहू आणि ५४३ क्विंटल तांदूळ वितरित होत आहे. असे असले तरी एवढे धान्य लाभार्थी शिधापत्रिकाधारक व सदस्यांपर्यंत पोहचत नाही, अशा तक्रारी आहेत. कोल्हावाडी या छोट्यागावात ३२ शेतकरी लाभार्थी असताना ८२ कुटुंबांचे धान्य पुरवठा विभागाने दिले. नंतर हा प्रकार उघडकीस आला. छोट्याशा गावात एवढा मोठा घोटाळा होत असल तर इतर गावांचा विचार करता या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे, याचा अंदाज येतो. (वार्ताहर) (क्रमश:)