शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

परळीत उपकेंद्र बनले शोभचे बाहुले!

By admin | Updated: November 13, 2014 00:53 IST

सिद्धेश्वर मुंडे, नंदागौळ परळी तालुक्यातील आरोग्ययंत्रणा तर पूर्णत: ढेपाळलेली आढळून आली़ तालुक्यातील उपकेंद्र तर केवळ नावालाच उरले आहेत की काय? असा प्रश्न पडावा इतकी वाईट अवस्था होती़

सिद्धेश्वर मुंडे ल्ल नंदागौळपरळी तालुक्यातील आरोग्ययंत्रणा तर पूर्णत: ढेपाळलेली आढळून आली़ तालुक्यातील उपकेंद्र तर केवळ नावालाच उरले आहेत की काय? असा प्रश्न पडावा इतकी वाईट अवस्था होती़ प्रतिनिधी दादाहरी वडगाव, सारडगाव उपकेंद्रांमध्ये दुपारी अनुक्रमे बारा, दीड वाजेच्या सुमारास गेले़ दादाहरी वडगाव येथील केंद्र तर चक्क कुलूपबंद होते़ तेथे ना आरोग्य कर्मचारी होते ना आरोग्य सेविका़ उपकेंंद्र कधीतरीच उघडते हे माहीत असल्याने रुग्णांचीही तेथे फारसी गर्दी नव्हती़ तेथील आरोग्यसेवक एस़ बी़ चाटे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता तो ‘स्वीचआॅफ’ होता़ सारडगावात उपकेंद्र सुरु होते; परंतु तेथे केवळ एकच आरोग्य सेविका उपस्थित होत्या़ रुग्णांची वर्दळ कमीच होती़साथरोगांचा उद्रेक सुरु असताना तालुक्यातील आरोग्य केंद्रांमध्ये असे विदारक चित्र असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कोणाचा अंकुश आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे़ महत्त्वाचे म्हणजे सरकारी उपचार मिळत नसल्याने लोकांना खासगी दवाखाने गाठल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही़ शहराजवळील रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात येतात;पण रुग्णांची वाढती संख्या पाहता सुविधांची वाणवाच असल्याच्या तक्रारी आहेत़