शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १ एप्रिलपासून मतदार याद्यांची शुद्धीकरण मोहीम

By admin | Updated: March 30, 2016 00:09 IST

नांदेड : मतदार यादीतील सर्व प्रकारच्या चुका दुरूस्त करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्या शुद्धीकरणाचा कार्यक्रम (एनइआरपी २०१६) जाहीर केलेला आहे़

नांदेड : मतदार यादीतील सर्व प्रकारच्या चुका दुरूस्त करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्या शुद्धीकरणाचा कार्यक्रम (एनइआरपी २०१६) जाहीर केलेला आहे़ या मोहिमेस १ एप्रिलपासून सुरूवात होत असून जिल्ह्यातील मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली आहे़ सदरील मोहिमेदरम्यान नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांच्या नावातील चुका दुरूस्त करणे, दुबार मतदारांची नावे वगळणे, ज्या मतदारांची फोटो नाही त्यांचे फोटो जमा करणे व त्यांना ओळखपत्र देणे इत्यादी बाबी हाती घेण्यात येणार आहेत़ याशिवाय १ जानेवारी २०१६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या नवीन मतदारांची नोंदणी व महिलांच्या नोंदणीची मोेहीम हाती घेण्यात येणार आहे़ या मोहिमेच्या कालावधीत बीएलओ हे त्यांच्या मतदान केंद्राच्या हद्दीतील सर्व घरांना भेट देवून मतदारांची माहिती घेणार आहेत़ मतदार हे त्या भागाचे रहिवासी असल्याची खात्री बीएलओ मार्फत करण्यात येणार आहे़ आणि बीएलओ हे मतदारांचे मोबाईल क्रमांक आणि ई-मेलची माहिती घेतील़ त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राची या मोहिमेत तपासणी करण्यात येणार असूून केंद्रावर असलेल्या सोयी-सुविधांची तपासणी करण्यात येणार आहे़ यानंतर गरजेनूसार मतदार केंद्राची इमारत बदल आणि नवीन मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात येणार आहेत़ (प्रतिनिधी)