शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्यापासून बनले पिण्याचे शुद्ध पाणी

By admin | Updated: May 4, 2016 01:30 IST

औरंगाबाद : कसलीही रासायनिक प्रक्रिया न करता गांडूळ खताच्या माध्यमातून सांडपाण्याचे रूपांतर पिण्याच्या शुद्ध पाण्यात करण्याचा प्रकल्प ज्येष्ठ उद्योजक राम भोगले

औरंगाबाद : कसलीही रासायनिक प्रक्रिया न करता गांडूळ खताच्या माध्यमातून सांडपाण्याचे रूपांतर पिण्याच्या शुद्ध पाण्यात करण्याचा प्रकल्प ज्येष्ठ उद्योजक राम भोगले यांनी सुरू केला आहे. अवघ्या तीन रुपयांत एक हजार लिटर शुद्ध पाणी या प्रकल्पातून मिळते. सध्या प्रायोगिक तत्त्वावर दररोज दहा हजार लिटर सांडपाणी पिण्यायोग्य बनविले जात आहे. सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेस या पाण्याचा मोफत पुरवठा केला जात आहे. रेल्वेस्थानक औद्योगिक वसाहतीतून शहराचे दूषित पाणी घेऊन भलामोठा नाला वाहतो. परिसरातील नागरिक या नाल्यास ‘गंदा नाला’ म्हणून ओळखतात. नाल्याची कल्पना येण्यास हे नाव पुरेसे बोलके आहे. (पान २ वर)1नाल्याशेजारी विहीर खोदण्यात आली आहे. नाल्यातील पाणी झिरपून ही विहीर तुडुंब भरत असते. विहिरीतील सांडपाणी पाच हजार लिटर क्षमतेच्या टाकीत घेतले जाते. त्यानंतर हे पाणी ‘बायोफिल्टर’ यंत्रात आणले जाते. यंत्रावर ४०० लिटर क्षमतेच्या टाकीत हे पाणी येते. तेथून गांडूळ खतांचा समावेश असलेल्या तीन ‘कंपार्टमेंट’मध्ये सोडले जाते. 2गांडूळ खत व इतर ‘बायोमीडिया’सोबत प्रक्रिया होऊन हे पाणी इतर टाक्यांत साठविले जाते. हे पाणी रासायनिक खतांना अतिशय चांगला पर्याय आहे. काही प्रगतिशील शेतकऱ्यांनी या पाण्यातून फळे, भाजीपाल्याचे उत्पन्न घेतले आहे. पिण्यायोग्य करण्यासाठी पुढे हे पाणी ‘नॅनोफिल्टर’मध्ये नेले जाते. पाण्याची दुर्गंधी व पिवळसरपणा काढून टाकून ते पिण्यायोग्य बनविले जाते. (पान २ वर)