शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

युथ पार्लमेंटचा मुलांवर मनोवैज्ञानिक प्रभाव

By admin | Updated: May 8, 2016 01:05 IST

औरंगाबाद : नुकत्याच पार पडलेल्या डायरेक्टर जनरल युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप (डीजीवायपीसी) चा किशोरवयीन मुलांवर चांगल्या प्रकारचा मनोवैज्ञानिक प्रभाव दिसून आला.

औरंगाबाद : नुकत्याच पार पडलेल्या डायरेक्टर जनरल युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप (डीजीवायपीसी) चा किशोरवयीन मुलांवर चांगल्या प्रकारचा मनोवैज्ञानिक प्रभाव दिसून आला. ही बाब डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधील मनोविज्ञान विभागातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक पद्धतीने करण्यात आलेल्या परीक्षणातून समोर आली आहे. यादरम्यान राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्येही महाराष्ट्र पोलिसांच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. एवढेच नव्हे तर असा उपक्रम अन्य राज्यांतील पोलीस विभागानेही राबवावा यावर भर देण्यात आला. मागील वर्षी पोलीस आयुक्तालयात महाराष्ट्र पोलीस इंटर्नशिप प्रोग्राम (एमपीआयपी) अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या एका गटाच्या माध्यमाने ‘थिमेटिक एपसेंप्सन टेस्ट’ (टीएटी) तयार करण्यात आली. मनोविज्ञानाच्या विद्यार्थ्यांना वैजापूर येथील सहायक पोलीस अधीक्षक हर्ष पोदार यांना टेस्टसाठी नामांकित केले होते. तपासणीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये गुन्हेगारी आणि कट्टरताबद्दल घृणा निर्माण झाल्याचे दिसून आले. यामुळे उत्साहित झालेल्या औरंगाबाद पोलिसांनी युथ पार्लमेंट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या पर्वामध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याची तयारी सुरूकेली आहे.