शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

तरतूद ‘१०४’ ची; मिळाले ३० कोटी

By admin | Updated: January 28, 2015 00:55 IST

गंगाराम आढाव , जालना राज्यातील महामंडळांना केंद्रीय अर्थ सहाय्य निधी अंतर्गत १०४ कोटी ४२ लाखांची तरतूद करण्यात होती. त्या पैकी पहिला हप्ता म्हणून ३० कोटी लाखाचा निधी वितरण करण्यास राज्य

गंगाराम आढाव , जालनाराज्यातील महामंडळांना केंद्रीय अर्थ सहाय्य निधी अंतर्गत १०४ कोटी ४२ लाखांची तरतूद करण्यात होती. त्या पैकी पहिला हप्ता म्हणून ३० कोटी लाखाचा निधी वितरण करण्यास राज्य शासनाने २२ जानेवारी रोजी शासन निर्णयानुसार मंजुरी दिली आहे.दरम्यान, निधी प्राप्त झाल्याने महामंडळाकडून निधीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुशिक्षीत बेरोजगांराना थोडा दिलासा मिळाला आहे.महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ व संत रोहिदास चर्माेद्योग व चर्मकार विकास महामंडळ या तीन महामंडळानी सन २०१४- १५ या आर्थिक वर्षा करीता केंद्र शासनाकडून विशेष केंद्रीय सहाय्य अनुदान म्हणून १०४ कोटी ४२ लाखाची अर्थ संकल्पीय तरदूत केली होती. त्या पैकी पहिला हप्ता म्हणून या तिन्ही महामंडळांना ३० कोटी १० लाख ७ हजाराचा निधी शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आला आहे.त्यात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळास १२ कोटी ३ हजार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ १२ कोटी ३ हजार, संत रोहिदास विकास महामंडळ ६ कोटी १० लाख असा निधी मंजुर करण्यात आला आहे.जालना जिल्ह्यात या तीन महामंडळा पैकी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील १८८ लाभार्थ्यांच्या फाईली बँके कडून मंजूर होवून महामंडळाच्या अनुदाना अभावी रखडलेल्या होत्या, अनुदान नसल्याचे कारण लाभार्थ्यांना सांगण्यात येत होते. आता या महामंडळास १२ कोटीचे केंद्र सहाय्य अनुदान प्राप्त झाल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळाला.विकास महामंडळाच्या पूर्वीच्या शासनाने नेमलेल्या अध्यक्षाचे पद रद्द झाल्याने या महामंडळावर नव्याने अध्यक्षाची निवड होणार आहे. अध्यक्षांची निवड झाल्यानंतरच कर्ज मंजूर कर्ज प्रकरण वाटप होणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता लाभार्थ्यांना महामंडळाचे अध्यक्षपद केव्हा भरते याची प्रतीक्षा लागली आहे.