शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत सखी सन्मान’ थाटात प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:19 IST

जिच्याशिवाय हे विश्व अपूर्ण राहिले असते. ती म्हणजे स्त्री. खरतर एक स्त्री नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेत आपल्या जबाबदाºया पार पाडत असते. अशा ‘सामान्य ते असामान्य’ असा प्रवास करणाºया आठ स्त्रीयांच्या कर्तृत्वाला ‘लोकमत’तर्फे ‘सखी सन्मान अवॉर्ड’ देवून सलाम करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिच्याशिवाय हे विश्व अपूर्ण राहिले असते. ती म्हणजे स्त्री. खरतर एक स्त्री नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेत आपल्या जबाबदाºया पार पाडत असते. अशा ‘सामान्य ते असामान्य’ असा प्रवास करणाºया आठ स्त्रीयांच्या कर्तृत्वाला ‘लोकमत’तर्फे ‘सखी सन्मान अवॉर्ड’ देवून सलाम करण्यात आला.केमिस्ट भवन येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात हिंगोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात भरीव काम करणाºया, प्रसिद्धीपासून दूर राहून आपल्या कार्याचा ठसा उमटवणाºया आठ सखींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा शिवरानी नरवाडे व समाजकल्याण सभापती सुनंदा नाईक यांची प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. आशिष मिठारी यांनी तयार केलेल्या ‘सखी सन्मान सोहळा’ या शिर्षक गीताचे सादरीकरण झाले. प्रमोद शर्मा प्रस्तुत एक्स्प्रेशन डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी वेगवेगळ्या प्रकारच्या नृत्याविष्काराचे सादरीकरण केले. यावेळी यशस्वी कामगिरी करणाºया महिलांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील सात सखींसह आरती मार्डीकर यांना त्यांच्या कारकिर्दीतील योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांनी महिलांना समाज संघटनेविषयी तसेच महिलांच्या जनजागृतीविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.