शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची पुन्हा आंदोलने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:00 IST

निकालातील त्रुटी, कॅरिआॅन आणि कंत्राटी कर्मचाºयांच्या बदल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ होत असल्यामुळेही शुक्रवारी विद्यापीठात आंदोलन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या ‘पेट-४’ परीक्षेच्या निकालामुळे संशोधक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जाहीर केलेल्या निकालातील नकारात्मक गुणांकन रद्द करून पुन्हा पारदर्शक निकाल जाहीर करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची भेट घेऊन केली. याशिवाय निकालातील त्रुटी, कॅरिआॅन आणि कंत्राटी कर्मचाºयांच्या बदल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ होत असल्यामुळेही शुक्रवारी विद्यापीठात आंदोलन झाले.ऐनवेळी नकारात्मक गुणांकन पद्धत लागू केल्यामुळे पेट-४ परीक्षेत केवळ ३५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. आॅनलाइन परीक्षासुद्धा ‘वुई शाईन’ या कंपनीला फायदा देण्यासाठीच घेण्यात आली असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात केला. यावेळी विद्यार्थ्यांचे नेतृत्व भारतीय विद्यार्थी सेनेचे तुकाराम सराफ यांनी केले. या निवेदनावर १५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या स्वाक्षºया आहेत.राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसविद्यापीठाने अधिकारी, कर्मचाºयांच्या बदल्या केल्यामुळे अनेक विभागात नवीन कर्मचारी आले आहेत. त्या कर्मचाºयांना विद्यार्थ्यांची कामे करण्याचा अनुभव नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे वित्त व लेखा विभाग, परीक्षा विभाग, शैक्षणिक, पीएच.डी., विविध विभागांमध्ये कामे खोळंबलेली आहेत. याशिवाय टीसी, मायग्रेशन, मार्क शीट, डुप्लिकेट मार्क शीट आणि पुनर्मूल्यांकनाची कामे खोळंबली असून, सर्व बदल्या रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अमोल दांडगे यांनी केली आहे.सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फेही कुलगुरूंना निवेदन देण्यात आले. पेट परीक्षा लवकर घेण्यात यावी, पदव्युत्तरची पुन्हा सीईटी घ्यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रकाश इंगळे, आशिष इंगळे, पवन साळवे, सिद्धार्थ मोरे आदींच्या स्वाक्षºया आहेत. तर अभियांत्रिकीसाठी कॅरिआॅन देण्याच्या मागणीसाठी एनएसयूआयतर्फे आंदोलन करण्यात आले.