शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आजच्या सभेत ९८ कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 00:05 IST

महापालिकेची नियमित सर्वसाधारण सभा सोमवारी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेस मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर उपस्थित राहणार नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेची नियमित सर्वसाधारण सभा सोमवारी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेस मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर उपस्थित राहणार नाहीत. मुंबईला एका महत्त्वाच्या बैठकीसाठी ते जाणार आहेत. सभेत भूमिगत गटार योजनेसाठी ९८ कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा महत्त्वपूर्ण ठराव आहे. सभा काही वेळ चालवून तहकूब करण्याचा विचार सत्ताधारी करीत आहेत.महापौरांवर खुर्ची भिरकावल्याच्या आरोपावरून एमआयएमचे नगरसेवक शेख जफर, सय्यद मतीन हर्सूल कारागृहात आहेत. अतिक्रमण हटाव मोहिमेत हस्तक्षेप केल्याच्या आरोपावरून एमआयएमच्या पाच नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा ठराव शनिवारी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. दोन घटनांमुळे महापालिकेत एमआयएम पक्ष बॅकफुटवर आला आहे. त्यातच सोमवारी नियमित सर्वसाधारण सभा घेण्यात येत आहे. या सभेत एमआयएम पक्षाचे नगरसेवक कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भूमिगत गटार योजनेसाठी ९८ कोटी रुपये कर्ज घेण्याचा महत्त्वपूर्ण ठराव सभेसमोर आहे. महापालिकेची मालमत्ता गहाण न ठेवता कर्ज घेण्याची युक्ती पदाधिकाºयांनी शोधून काढली आहे. हर्सूल गाळ प्रकरणात कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता के. एम. फालक, किरण धांडे यांच्या विभागीय चौकशीचाही प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे.