शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

एनडीआरएफकडून ट्रेनिंग संदर्भात प्रस्ताव

By admin | Updated: May 12, 2017 23:33 IST

बीड : पावसाळा सुरू होण्यासाठी सरासरी महिनाभराचा अवधी शिल्लक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पावसाळा सुरू होण्यासाठी सरासरी महिनाभराचा अवधी शिल्लक आहे. जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये, तसेच संस्थांना पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी एनडीआरएफअंतर्गत ट्रेनिंग द्यावे, याबाबत बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रस्ताव पाठविला असल्याचे सूत्रांनी सांगितले.गतवर्षी पावसाळ्यात शेवटच्या टप्प्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. नियोजनाअभावी पूरबळीदेखील गेले. या परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी एम.डी. सिंग यांनी आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनडीआरएफकडून दिलेल्या प्रस्तावाबाबत उत्तर आलेले नाही. मात्र, लवकरच जिल्ह्यात ठिकठिकाणी पूर परिस्थितीवर मात करण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिका प्रशासनाला मुख्य गटारी तसेच पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही याची काळजी घेण्यासंदर्भात देखील आपत्ती व्यवस्थापनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.